मुख्यमंत्रिपदासाठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यानंतर बऱ्याच चर्चांनंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले
आता देशातून व महाराष्ट्रातूनही भाजपला फेकून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी रविवारी सांगलीत केले.