सिद्धार्थ चांदेकर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा जन्म १४ जून १९९१ रोजी झाला. पुण्यामध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या सिद्धार्थने हमने जीना सीख लिया या हिंदी चित्रपटामार्फत कलाविश्वामध्ये पदार्पण केले. २०१० मध्ये सुरु झालेल्या अग्निहोत्र या दर्जेदार मालिकेमध्ये त्याने नील अग्रिहोत्री हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे सिद्धार्थला खूप लोकप्रियता मिळाली. त्याच वर्षी त्याचा झेंडा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने बालगंधर्व, लग्न पाहावे करुन, क्लासमेट्स, वजनदार, गुलाबजाम, झिम्मा यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय तो जिवलगा, सांग तू आहेस ना अशा मालिकादेखील केल्या आहेत. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. झिम्मा २ मध्ये तो झळकणार आहे असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ २१ जानेवारी २०२१ रोजी मिताली मयेकरशी लग्न केले. लग्नापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ चांदेकर अभिनयासह सूत्रसंचालनामध्येही निपुण आहे. Read More
actor Shalva Kinjawadekar first Wedding Photo out
‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर अडकला लग्नबंधनात, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला लग्नातील पहिला फोटो

Marathi Actor Shalva Kinjawadekar Wedding Photo : अभिनेता शाल्व किंजवडेकरच्या लग्नातील फोटो पाहिलात का?

Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघसाठी लिहिलेली खास पोस्ट वाचा…

hemant dhome announces new film fussclass dabhade
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा नवीन चित्रपट; झळकणार ‘हे’ कलाकार, नाव अन् पोस्टर आलं समोर

Hemant Dhome : ‘झिम्मा’च्या टीमकडून नवीन भेट! सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ अन् क्षिती जोग झळकणार एकाच चित्रपटात, पाहा पोस्टर

Marathi Actor Siddharth Chandekar share post for diwali wish of fans
“नकोच तो अंधार…”, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, म्हणाला, “आजूबाजूच्या गोंगाटात…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या खास पोस्टने सगळ्यांचं वेधलं लक्ष

siddharth chandekar family visited star pravah mi honar superstar show
सिद्धार्थ चांदेकरला मिळालं गोड Surprise! शोमध्ये आई अन् पत्नीची उपस्थिती; त्याचे सावत्र वडील म्हणाले, “आम्ही सगळे…”

पत्नी मिताली, आई अन् सावत्र वडील…; शोमध्ये कुटुंबीयांना आलेलं पाहून सिद्धार्थ चांदेकर भारावला; ओळख करून देताना म्हणाला…

fussclass dabhade Hemant dhome announce new film
“खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी…”, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ अन् क्षिती जोग झळकणार एकाच चित्रपटात, पाहा पोस्टर

‘झिम्मा’च्या टीमकडून नवीन भेट! सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलं नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Siddharth Chandekar angry reaction on Kolkata Doctor Rape Case
Video: “घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर…”, सिद्धार्थ चांदेकरची कोलकाता बलात्कार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

Kolkata Doctor Rape and Murder Case : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

siddharth chandekar and mitali mayekar did sky diving in switzerland
Video : सिद्धार्थ-मितालीने स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग! चाहत्यांबरोबर शेअर केली झलक

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग, व्हिडीओ व्हायरल

siddharth chandekar and mitali mayekar italy vacation
9 Photos
Photos : सिद्धार्थ-मितालीची ‘वार्षिक सहल’! मराठमोळ्या जोडप्याची परदेशवारी, दोघांच्या हटके लूकने वेधलं लक्ष

सिद्धार्थ चांदेकरची बायकोसह परदेशवारी! ‘वार्षिक सहल’ म्हणत शेअर केले सुंदर फोटो

mitali mayekar romantic birthday wish post for husband siddharth chandekar
“तुझ्याशिवाय आयुष्य…”, पती सिद्धार्थ चांदेकरसाठी मितालीची रोमँटिक पोस्ट; अभिनेत्याने केली खास कमेंट

मितालीच्या रोमँटिक पोस्टवर सिद्धार्थ चांदेकरची खास कमेंट, म्हणाला…

siddharth chandekar talks about award show
“अवॉर्ड्स विकले जातात का?” सिद्धार्थ चांदेकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “मला सत्य परिस्थिती…”

सिद्धार्थ चांदेकरने पुरस्कार सोहळ्यांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

संबंधित बातम्या