सिद्धार्थ जाधव

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
siddharth jadhav wife trupti
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने आडनाव का हटवलं? तृप्ती म्हणाली, “तो सहज म्हणाला, तुला कोण ओळखतं अन्…”

“सिद्धू सहज म्हणाला तुला कोण ओळखतं? तृप्तीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

Siddharth Jadhav
सिद्धार्थ जाधव ४१ कोटींचा मालक आहे? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा, म्हणाला, “पूर्ण कारकि‍र्दीत ४१ कोटी…”

Siddharth Jadhav: “शिवडीला झोपडपट्टीत…”, मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव काय म्हणाला?

ata hou de dinghana
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या इतिहासात घडणार ‘ही’ गोष्ट; सिद्धार्थ जाधव म्हणाला, “तीन वर्षांत पहिल्यांदा…”

Aata Hou De Dhingana: ‘उदे गं अंबे’ मालिकेची टीम जिंकणार ‘इतकी’ रक्कम; पाहा प्रोमो

Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ

Siddharth Jadhav: लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवचा डान्स पाहिलात का?

sequel of Siddharth Jadhavs film Huppa Huyya
आणि. . . नव्या वर्षाची भेट मिळाली : सिद्धार्थ जाधव, १५ वर्षांनंतर ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Siddharth Jadhav wife new homestay business
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवा व्यवसाय! तृप्तीने अलिबागमध्ये सुरू केला सुंदर Homestay; अभिनेता म्हणाला, “तुझं स्वप्न…”

सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने अलिबागमध्ये सुरू केला नवीन व्यवसाय, चाहत्यांना दाखवली होमस्टेची झलक

Marathi actor Siddharth Jadhav share special post of aata hou de dhingana show completed 100 episode
“बापरे शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय…”, सिद्धार्थ जाधवच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, म्हणाला…

अभिनेता सिद्धार्थ जाधवने लिहिलेली खास पोस्ट वाचा…

Marathi actor Siddharth Jadhav answer to those who called Ranveer Singh of the poor
गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”

अभिनेता सिद्धार्थ जाधव नेमकं काय म्हणाला? वाचा…

Actor Siddharth Jadhav was given advice by his mother to stay addict of drink and cigarette
Video: “दारू, सिगारेट प्यायची असेल तर…”, सिद्धार्थ जाधवच्या आईने दिला होता मोलाचा सल्ला, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

अभिनेता सिद्धार्थ जाधवने सांगितलेला आईचा किस्सा नक्की वाचा…

Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”

Aata Hou De Dhingana Season 3: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने मानसीला कसं प्रपोज केलं? पाहा…

Muramba fame shashank ketkar propose to shivani mundhekar on Aata Hou De Dhingana season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…

Aata Hou De Dhingana Season 3: रमाने अक्षयला दिलेलं उत्तर ऐकून इतर कलाकारांना झालं हसू अनावर

संबंधित बातम्या