सिद्धार्थ मल्होत्रा News

सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. २०१२ साली त्याने सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सिद्धार्थने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत होता. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.Read More
Parents to be Kiara Advani and Sidharth Malhotra were spotted at the Mumbai airport video viral
Video: गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा दिसले विमानतळावर, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा अडवाणीची काळजी घेताना विमानतळावर दिसला.

Model Apologises To Kiara Advani After Video Viral With Sidharth Malhotra
Video: “सॉरी कियारा…”, सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडलने मागितली माफी

Sidharth Malhotra Viral Ramp Walk : मॉडलने कियारा अडवाणीची माफी का मागितली? नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

Yodha box office collection day 1
सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ ची निराशाजनक सुरुवात, चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले फक्त…

Yodha box office collection day 1: सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

sidharth malhotra caring son video viral
Video: मुलगा असावा तर असा! सिद्धार्थ मल्होत्राने व्हीलचेअरवर असलेल्या वडिलांची घेतली ‘अशी’ काळजी, नेटकरी म्हणाले…

Video: सिद्धार्थ मल्होत्राला व्हीलचेअरवरील वडिलांची काळजी घेताना पाहून भारावले नेटकरी

Sidharth Malhotra on choosing uniform and patriotic films like yodha indian police force shershaah
“गणवेशापेक्षा दुसऱ्या कोणत्याही…”; सिद्धार्थ मल्होत्राने देशभक्तीपर चित्रपट करण्यामागचं कारण केलं स्पष्ट

सिद्धार्थने अलीकडेच चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमासाठी भारताची राजधानी नवी दिल्लीला भेट दिली.