scorecardresearch

सिंधुदुर्ग News

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
sindhudurg sawantwadi unseasonal rain mango damage farmer
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस; आंबा बागायतदार चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व बांदा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे आंबा, काजू, जांभूळ, कोकम अशा फळबागांना मोठे नुकसान…

The district administration has taken strict steps due to the violation of etiquette during Chief Minister Devendra Fadnavis visit to Sindhudur
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार भंग; तलाठ्यांच्या सत्कारामुळे प्रशासनात खळबळ, त्यांचा पाठिराखा कोण?

सुरक्षेतील त्रुटी आणि नियंत्रणातील कमतरतेबद्दल अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

25 villages environmentally sensitive
विश्लेषण : सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का? प्रीमियम स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील घोषित केल्याच्या परिणामांविषयी…

mango design in Kunkeshwar temple
कुणकेश्वर मंदिरातील हापूस आंब्याची आकर्षक आरास

मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीभोवती केलेली हापूस आंब्यांची आकर्षक आरास पाहून पर्यटकांना प्रसन्न वाटत आहे. तसेच, या हापूसची चव घेण्याचा मोह…

Preparations for Kharif season 2025 have gained momentum in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ ची तयारी जोरात; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांसाठी सुविधांवर भर

कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत अधिकाधिक व्हावा यासाठी कंबर कसली आहे. जिल्हात ५६२२५ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्याचे नियोजन करण्यात…

Sindhudurg district mock drill
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम; दुपारी मॉक ड्रिल, रात्री ब्लॅक आऊट

या पंधरा मिनिटांत या परिसरातील वीज पूर्णपणे बंद ठेवली जाईल, जेणेकरून शत्रूंना किंवा विमानांना लक्ष्य दिसू नये.

MLA Mahesh Sawant latest news
शिक्षण विभागाचा संचमान्यता आदेश रद्द न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय – आमदार महेश सावंत

शिक्षण विभागाचा संचमान्यता आदेश रद्द करण्यात यावा म्हणून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासाठी निवेदन सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे दिले. तेव्हा…

Sindhudurg Teachers unions march
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा १५ मार्चच्या शासन निर्णयाविरोधात एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

या मोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थी,माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.

Eight new species of black fungus of global importance have been discovered in Ratnagiri Sindhudurg district
रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपदा जगाच्या नकाशावर; जागतिकस्तरीय आठ नवीन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध

या संशोधनामुळे डॉ. प्रतिक नाटेकर यांनी ‘मायकोलॉजी ऑफ ब्लॅक मिल्डूज’ या क्षेत्रात एक महत्वपूर्ण स्थान मिळवले असून त्यांच्या या संशोधनामुळे…

Dress code enforced for entry into Shivrajeshwar Temple in Sindhudurg Fort
सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू

मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मधील श्री शिवराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय श्री शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्ट…

ताज्या बातम्या