Page 3 of सिंधुदुर्ग News

Sindhudurg DPDC: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबीयांचे पूर्णपणे वर्चस्व दिसत आहे.

सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येत असून तो ६० फूट उंच असणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात वनआच्छादनात मोठ्याप्रमाणात घट होत असतना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादनात २९.३७ चौ.मीटरने मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे.

देवकार्य, लग्न समारंभ, जेवणासाठी लागणाऱ्या श्रीफळ (नारळ) ने चाळीशी पार केली आहे. महागाईचे चटके सर्व सामान्य माणसाला बसत असताना नारळाचे…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांचा शोध लावला आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांच्या अधिवासाबरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याने या ठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

चिपी मुंबई विमानसेवा देणाऱ्या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर ही सेवा बंद झाली. याला जवळपास दोन महिने होत आले आहेत.

गेल्या २४ वर्षांपासून जंगली हत्तींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात उच्छाद मांडला असून शेती व बागायतीचे नुकसान करतानाच माणासावर देखील हल्ला…

एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने वयवाढ केलेली नसून केवळ २०२४ च्या कम्बाइनच्या एका जाहिरातीसाठी विशेष संधी दिलेली आहे.

पश्चिम घाटातील जैवविविधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळनजीक बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj statue at Rajkot fort: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट…

Anganewadi Bharadi Devi Jatra 2025 : आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी जत्रेत लाखो भाविक उपस्थिती लावत…