मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गतील आंबेरी, होडावडा नद्यांना पूर

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज धुवाँधार कोसळणाऱ्या पावसामुळे आंबेरी व होडावडा नद्यांना महापूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे घरांची,…

सरकारी कामगार योजनांसाठी सिंधुदुर्गातील लाभार्थी वाढले

राज्य सरकारच्या कामगार विभागाने घरेलू कामगार, इमारत बांधकाम कामगारांसह इतरांना योजना लागू केल्या आहेत. या योजनांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लाभार्थ्यांची संख्या…

चिपळूणमधील मुलगी सिंधुदुर्गमध्ये ‘उपरी’

‘महावितरण’मधील विद्युत सहायकपदावर दुसऱ्या जिल्ह्य़ातील उमेदवार सिंधुदुर्गात नोकरीस आल्यानंतर सिंधुदुर्ग काँग्रेस आणि कंत्राटी वीज कामगारांच्या संघटनेने परजिल्ह्य़ातील उमेदवारांविरोधात सुरू केलेले…

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील तलावांचे सर्वेक्षण करणार

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ांत पाण्याच्या तलावांचा सव्‍‌र्हे करण्यात येणार आहे. या तलावांत गोडय़ा पाण्याचे मासे पालन करण्याचा पुढाकार घेतला जाईल…

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात तीन बळी

सिंधुदुर्गात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून जाऊन तिघांचा बळी गेला आहे. आज दोघांचे मृतदेह आढळून आले. या अतिवृष्टीमुळे खारेपाटण, देवगड…

सिंधुदुर्गात समाधानकारक पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला सोमवारपासून पावसाने पुन्हा झोडपायला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ात सरासरी १००.५८ मिमी एवढा पाऊस आज सकाळी नोंदला असून १…

सिंधुदुर्गात पावसाचे दमदार आगमन

मीरगावच्या मृगनक्षत्राने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पावसाच्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओहळांना पाणी वाहू लागले. मीरगाच्या पूर्वसंधेला पावसाने लावलेली हजेरी सलामीच ठरली.…

सिंधुदुर्गात तुरळक पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाने हुलकावणी दिली. मोसमी पाऊस कोकणात येऊन थडकला असल्याचे वेधशाळेचे म्हणणे असले, तरी आज सकाळी सरासरी २.३४ मि.…

सिंधुदुर्गात दमदार पावसाचे आगमन

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बिगरमोसमी पावसाचे आगमन दमदार झाले आहे. पहिल्याच दिवशी सर्वत्रच दमदार पाऊस कोसळला, पण बुधवारी देवगडला पावसाने हुलकावणी दिली.…

उत्खननबंदीमुळे सिंधुदुर्गात बांधकाम साहित्याचा काळाबाजार वाढला

गौण खनिज उत्खननास बंदी आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काळाबाजाराने चिरे, वाळू, काळा दगड, खडी विक्री करण्यात आली. त्यासाठी लोकांना दुपटीने पैसे…

सिंधुदुर्गला स्वतंत्र अग्निशामक व आपत्ती व्यवस्थापनाची गरज!

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अग्निप्रलयाच्या घटना घडत असूनही अग्निशमक दल सज्ज नाही. जिल्ह्य़ातील चार नगर परिषदांचे अग्निशमक दल आहे. पण सिंधुदुर्ग डोंगरदऱ्यांचा…

संबंधित बातम्या