सिंधुदुर्ग Videos

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
Amol Kolhe criticized state government over chhatrapati shivaji maharaj statue collapsed at rajkot fort malvan
Amol Kolhe: “कधीकाळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र…”; अमोल कोल्हेंची कविता, सरकारवर केली टीका

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. अशातच अमोल कोल्हे…

The Chhatrapati Shivaji Maharaj statue erected at Rajkot Fort in Malvan collapsed
Chh. Shivaji Maharaj Statue Collapsed:महाराजांचा पुतळा कोसळला; डिसेंबरमध्ये मोदींनी केलं होतं अनावरण प्रीमियम स्टोरी

नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने…

Navy Day
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात!; शिवरायांच्या पुतळ्याचं केलं अनावरण | Navy Day

नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात!; शिवरायांच्या पुतळ्याचं केलं अनावरण | Navy Day

सिंधुदुर्गात ज्या सुविधा झाल्या यासाठी कारण नारायण राणेच : नारायण राणे

चिपी विमानतळ उद्घाटन हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…