डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर डाग? ‘ही भाजी’ घेईल केस अन् त्वचेची काळजी, या ६ टिप्स पाहा केस गळण्यापासून ते त्वचेवरील डाग कमी करण्यापर्यंत स्वयंपाकघरातील केवळ हा एक पदार्थ पुरेसा आहे. काय आहेत टिप्स पाहा. January 2, 2024 22:14 IST
Lip care: सगळे विचारतील तुमच्या ‘नाजूक गुलाबी’ ओठांचे रहस्य!! या सोप्या नऊ टिप्स वापरून पाहा…. त्वचेप्रमाणे जर तुम्ही ओठांवरही थोडे लक्ष दिले, तर तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी दिसण्यास मदत होईल. या टिप्स आणि ट्रिक्स पाहा By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 30, 2023 15:11 IST
चमकदार त्वचेसाठी ‘कोरियन स्किन केअर’ हॅक; स्वयंपाकघरातील केवळ ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा टिप्स… सौंदर्य वाढवण्यासाठी, चेहरा अतिशय नितळ व चमकदार होण्यासाठी घरातील दररोज वापरला जाणारा फक्त हा एक पदार्थ तुमची मदत करू शकतो.… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 27, 2023 12:52 IST
12 Photos Photo : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ‘हे’ १० उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक हवामानात बदल झाल्यामुळे चेहऱ्याची त्वचा अधिक कोरडी होण्याची शक्यता असते, यावर काही घरगुती उपाय करता येतील. By दीपाली जाखलेकरDecember 19, 2023 18:09 IST
फेसपॅक लावताना तुमच्याकडूनही होतात का ‘या’ पाच चुका? त्वचेच्या काळजीसाठी लक्ष द्या या गोष्टींकडे…. चेहऱ्याची काळजी घेताना एखादा फेसमास्क किंवा फेसपॅक लावताना जर त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा असेल, तर या लहान लहान चुका… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 17, 2023 22:16 IST
12 Photos Photo : हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने मिळतील जबरदस्त फायदे; जाणून घ्या एका क्लिकवर हिवाळ्यात संत्री खाणे किती फायदेशीर आहे. त्याचे शरीराला किती फायदे होतात, घ्या जाणून By दीपाली जाखलेकरUpdated: December 17, 2023 12:47 IST
चेहरा होईल मलईसारखा मऊ मुलायम; पाहा, हिवाळ्यात ‘हा’ घरगुती फेसपॅक घेईल त्वचेची काळजी चेहऱ्यावर उन्हामुळे आलेला काळपटपणा, कोरडेपणा घालवून, त्वचेची काळजी घेण्यास दुधावरील साय तुमची कशी मदत करू शकते ते पाहा. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 16, 2023 20:27 IST
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा का होतो? तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या दिवसांत केसांची कशी घ्यावी काळजी …. हिवाळ्यात त्वचा आणि केसांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण- हिवाळा येताच त्वचा आणि केस कोरडे पडू लागतात. विशेषत: केस… By हेल्थ न्यूज डेस्कDecember 16, 2023 16:32 IST
9 Photos चेहऱ्यावर पुरळ सतत वाढत आहेत? फ्रिजमधील ‘हा’ पदार्थ वापरुन दूर करा त्वचेची समस्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. By दीपाली जाखलेकरDecember 15, 2023 19:24 IST
घरातील ‘हा’ नेहमीच्या वापरातील पदार्थ त्वचा ठेवेल मऊ अन् चमकदार; पाहा हा घरगुती उपाय दिवसभराच्या दगदगीनंतर भलेमोठे स्किन केअर रुटीन करण्याऐवजी केवळ या एका गोष्टीने चेहऱ्याला मसाज केला तरी फायदा होईल. पाहा या टिप्स. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 14, 2023 21:44 IST
18 Photos PHOTO : हिवाळ्यात बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी कशी घ्यावी? ‘या’ टिप्स फॉलो करा मुलांची त्वचा नाजूक आणि अतिशय पातळ असते. त्यामुळे थंड वातावरणात त्यांची स्किनकेअर करणं थोडं अवघड जातं. अशा वेळी पालकांनी या… By दीपाली जाखलेकरDecember 9, 2023 19:22 IST
हिवाळ्यात आंघोळ करताना ‘या’ पाच गोष्टींकडे लक्ष द्या; पाहा त्वचा मुलायम अन् तुकतुकीत ठेवण्यासाठी या टिप्स…. हिवाळ्यात हवेमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अशा हवेमध्ये अंघोळ करताना कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते ते पाहा. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 8, 2023 18:43 IST
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड