Page 13 of स्मार्ट सिटी News
कर्नाटक, महाराष्ट्र व तेलंगणात खासगी- सरकारी भागीदारीने स्मार्ट सिटी तयार करण्यात स्वीडनने स्वारस्य दाखवले आहे.
२०२२ पर्यंत १०० स्मार्ट सिटी उभारण्याच्या दृष्टिकोनाबाबत मत काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार आल्यानंतर शंभर स्मार्ट शहरे वसवण्याचा संकल्प सोडला होता. आता शहर विकास खात्याने या शंभर…
देशात शंभर स्मार्ट शहरे उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असून त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्मार्ट शहर’ योजनेचा पाया आगामी गृहनिर्माण धोरणात घालण्याचे सरकारने ठरविले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शंभर शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे…
स्थानिक स्वराज्य संस्था करामुळे (एलबीटी) महापालिकेकडे असलेली निधीची कमतरता आणि ठप्प असलेली शहरातील अनेक विकास कामे बघता विविध देशांच्या मदतीने…
शहरांमध्ये येणाऱ्या लोंढय़ांमुळे नागरी सेवांवर पडत असलेला ताण, नागरी सेवांच्या विस्तारासाठी भासत असलेली जागेची चणचण आणि कोलमडत असलेले व्यवस्थापन
विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील आघाडीची हॅवल्स इंडिया कंपनीने देशातील ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘स्मार्ट सिटी’ प्रोत्साहनाला अधिक बळ देण्याच्या दृष्टिने
िपपरी-चिंचवडची वाटचाल आता ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू आहे. असे असताना आयुक्त राजीव जाधव हे फायलींमध्ये अडकून पडले आहेत.
बहुप्रतीक्षित स्मार्ट सिटी प्रक ल्प पुढील महिन्यात सर्व संबंधितांशी सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तपशीलवार जाहीर केला जाईल असे नागरी विकास…
वडाळा, कांजूरमार्ग, भिवंडी या परिसरासह काही ठिकाणी स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु असून बीकेसी संकुल स्मार्ट सिटी म्हणून…