‘स्मार्ट सिटी’ त भाजपचे राजकारण नाही- गिरीश बापट

‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवडला वगळण्यात आले, त्यात भाजपचे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

सिंचन पुनर्स्थापनेच्या खर्चाचे २१७ कोटी माफ करा

सर्वपक्षीय आमदार, खासदार व गटनेत्यांच्या उपस्थितीत पिंपरी पालिकेच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी पालकमंत्री बैठक घेणार आहेत

‘स्मार्ट सिटी’प्रकरणी.. राष्ट्रवादीचा सोयीस्कर ‘स्वाभिमान’ अन् भाजप नेत्यांची बाष्कळ बडबड

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वपक्षीय ‘स्वाभिमाना’ची हाक देत स्वत:च्या सोयीचे राजकारण केल्याचे पुरते उघड झाले आहे

Sharad Pawar,शरद पवार
पिंपरी ‘स्मार्ट सिटी’प्रश्नी पवारांचे दिल्लीत शर्थीचे प्रयत्न

‘स्मार्ट सिटी’ योजनेत िपपरी-चिंचवडचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

पिंपरी पालिकेची सोमवारी ‘स्मार्ट सिटी’ साठी सभा

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून पिंपरी-चिंचवडला वगळण्याच्या मुद्दय़ावरून शहरातील राजकारण पेटलेले असतानाच सत्तारूढ …

संबंधित बातम्या