स्मार्टफोन क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅमसंगने आता आपला मोर्चा मध्यमवर्गीय ग्राहकांकडे वळवला असून, सामान्यांना परवडतील असे स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत.
देशात इंटरनेटपुरक मोबाइल फोन वापरणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक इंटरनेट वापरत नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले…