स्मृती इराणी

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ ते २०२४ पर्यंत त्या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) होत्या. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांच्या राहुल गांधीसमोर पराभव झाला होता. मात्र पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींना पराभूत केलं. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, हे यश त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राखता आलं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी ईराणी यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ ते २०२४ पर्यंत त्या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) होत्या. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांच्या राहुल गांधीसमोर पराभव झाला होता. मात्र पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींना पराभूत केलं. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, हे यश त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राखता आलं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी ईराणी यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला.


Read More
Amethi MP and Congress leader Kishori Lal Sharma statement regarding the BJP government in Maharashtra
किशोरी लाल शर्मांनी सांगितले स्मृती इराणींकडून राहूल गांधींच्या पराभवाची कारणे?

लोकांनी मनात विचार केला तर ते नक्कीच सत्ता परिवर्तन घडवून आणतात. लोकशाही व्यवस्थेची ही विशेषत: आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्येही…

Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?

Who is BJP face for Delhi poll campaign: दिल्ली विधानसभेसाठी भाजपाकडून खलबते सुरू झाली आहेत. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी…

smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”

स्मृती इराणी यांनी नुकताच एका पॉडकास्ट चॅनेलला मुलाखात दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना…

rahul gandhi
“राजकारणात जय, पराजय होत असतो, पण…”; स्मृती इराणींना ट्रोल करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट!

राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्मृती इराणी यांची बाजू घेत काँग्रेस…

kishori lal defeats smriti irani from amethi
Video: किशोरी लाल शर्मांच्या लेकींनी स्मृती इराणींना सुनावलं; म्हणाल्या, “बाबांना नोकर बोला, शिपाई बोला, मुंगी बोला पण…”!

“स्मृती इराणींनी बहुतेक प्रियांका गांधींची नक्कलही केली होती. ती खूप चांगली होती. त्या चांगल्या अभिनेत्री आहेत”, असा टोलाही अंजली शर्माने…

Smriti Irani Funny Memes
स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल; युजर्सच्या ‘अशा’ प्रतिक्रिया वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर सोशल मिडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. पराभवामुळे त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे.

Defeat of Smriti Irani from Amethi mention of Atal Bihari Vajpayees poem
अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani

.अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani

rahul gandhi reaction on Amethi constituency
अमेठीत स्मृती इराणी काँग्रेसच्या नेत्याकडून पराभूत; विजयी उमेदवाराबाबत राहुल गांधी म्हणाले, “भाजपाच्या लोकांना…”

२०१९ मध्ये ज्या स्मृती इराणींना राहुल गांधींचा पराभव केला होता, त्यांनाच आता काँग्रेसच्या उमेदवाराने पराभूत केलं आहे.

Smriti Irani Amethi Result
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा १ लाखांच्या मतांनी पराभव; काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी

अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते.

Kishori Lal Sharma leads against BJP leader Smriti Irani
“मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

“मी इथे फक्त एक उमेदवार म्हणून…”, स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

Smriti Irani
Lok Sabha Election Result: अमेठीतून स्मृती इराणी मोठ्या फरकाने पिछाडीवर, काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा आघाडीवर

अमेठीतून लढण्याचं आव्हान स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्याच सध्या पिछाडीवर आहेत हे चित्र आहे.

संबंधित बातम्या