स्मृती मानधना News

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे. तिचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी झाला. तिचे कुटूंब सांगलीमध्ये (Sangli) वास्तव्याला आहे. तिचा मोठा भाऊ देखील क्रिकेट खेळतो. त्याच्यामुळे स्मृतीला या खेळाविषयी आकर्षण वाटू लागले. अवघ्या ९ वर्षांची असताना पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये झाली. तिने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिला बिग बॅश आणि वूमन हंड्रेड अशा स्पर्धांमध्ये खेळण्याचाही अनुभव आहे.

२०२० मध्ये महिला विश्वचषक बऱ्याच सामन्यांमध्ये तिने चांगली धावसंख्या केली होती. तेव्हा एका सामन्यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटीझन्स तिला नॅशनल क्रश अशी उपमा देऊ लागले. सध्या सुरु असलेल्या महिला प्रीमियर लीगच्या (MPL) लिलावामध्ये तिच्यावरुन मुंबई आणि बेंगळुरु यांच्यात युद्ध रंगले होते. शेवटी आरसीबी ३ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत तिला संघामध्ये घेतले. या संघाचे कर्णधारपद तिच्याकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
richa ghosh
WPL 2025: रिचा-स्नेहची झुंज व्यर्थ; गतविजेत्या बंगळुरूचं आव्हान संपुष्टात

ऋचा घोष आणि स्नेह राणा यांच्या तडाखेबंद खेळींनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध पराभवाला…

WPL 2025 Royal Challengers Bangalore beat Delhi Capitals by 8 wickets
WPL 2025 DC vs RCB : स्मृती मंधानाच्या वादळी खेळीने दिल्लीची उडवली दाणादाण, सलग दुसरा सामना जिंकत मुंबईच्या विक्रमाची केली बरोबरी

WPL 2025 DC vs RCB Result : महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्याने दिल्ली…

DC vs RCB WPL 2025 Match Highlights
WPL 2025 DC vs RCB Highlights : सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा दणदणीत विजय, स्मृतीच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा उडवला धुव्वा

WPL 2025 DC vs RCB Highlights : प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १९.३ षटकांत १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १६.२ षटकांत…

WPL 2025 Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore Highlights in Marathi WPL 2025 GG vs RCB Highlights
WPL 2025 GG vs RCB Highlights : RCBचा WPLमध्ये ऐतिहासिक विजय! रिचा घोष-कनिका अहुजाची वादळी खेळी अन् गुजरातने टेकले गुडघे

GG vs RCB WPL 2025 Highlights : गतविजेत्या आरसीबीने हंगामाची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. विशेष म्हणजे आरसीबी संघ महिला…

WPL 2025 date schedule teams players list venues live streaming details in Marathi
WPL 2025 हंगाम १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार, सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

WPL 2025 Live Streaming : डब्ल्यूपीएलचा तिसरा हंगाम १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा ही स्पर्धा देशातील चार शहरांमध्ये खेळवली…

Women's Premier League 2025 Schedule in Marathi
WPL 2025 Schedule: WPL 2025चे संपूर्ण वेळापत्रक! कधीपासून होणार सुरूवात, कोण आहेत संघांचे नवे कर्णधार? सर्व माहिती वाचा एकाच क्लिकवर

Women’s Premier League 2025 Schedule: IPL 2025 पूर्वी वुमन्स प्रिमीयर लीग २०२५ खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला कधीपासून सुरूवात होणार…

Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?

Rohit Sharma Video: बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यातील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या उत्तराने सर्वच जण हसू लागले.

Jasprit Bumrah and Smriti Mandhana likely get Award for Best International Cricketer 2023 24 in BCCI Awards
BCCI Awards : BCCI पुरस्कारांमध्ये बुमराह आणि मंधानाचे वर्चस्व, ‘या’ खास पुरस्कारावर नाव कोरण्यासाठी सज्ज

BCCI Awards 2023-2024 : बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा शनिवार १ फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. या सोहळ्यात काही खास पुरस्कारावर बुमराह…

IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम

IND vs IRE 3rd ODI Updates : या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती आणि प्रतिका यांच्या शतकांच्या जोरावर…

Smriti Mandhana Century smashes fastest ODI hundred by an Indian woman in 70 balls against Ireland
Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं वादळी शतक! वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय फलंदाज

Smriti Mandhana 10th ODI Century: स्मृती मानधनाने २०२५ मधील पहिलं शतक झळकावत नव्या वर्षाची दणदणीत सुरूवात केली आहे. स्मृतीने चौकार-षटकारांचा…

14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक

Ira Jadhav Triple century Record : इरा जाधवने नाबाद त्रिशतक झळकावत मेघालयच्या गोलंदाजांना घाम फोडला. तिने १५७ चेंडूचा सामना करताना…

IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

IND W vs IRE W 2nd ODI : २०१७ मध्ये भारताने आयर्लंडविरुद्ध दोन गडी गमावून ३५८ धावा केल्या होत्या. महिलांच्या…