Page 2 of स्नेहल आंबेकर News

स्वाइन फ्लू हा हृदयविकार आहे, असे म्हणणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता नवा जावईशोध लावला आहे.
मुंबईसह राज्यात डेंग्यूने रुग्ण मृत्युमुखी पडत असताना ‘डेंग्यू हा साधा आजार आहे, प्रसारमाध्यमांनीच त्याला मोठा करून भयंकर आजाराचे रूप दिले…

एकीकडे मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असताना त्याच्या उच्चाटनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना तोकडय़ा पडू लागल्या आहेत. मात्र, तरीही या अपुऱ्या, तोकडय़ा उपाययोजनांबाबत…
‘छुप गये सारे..’ या गीताने ताल धरला आणि थिरकणाऱ्या पावलानिशी दस्तुरखुद्द यजमानबाई महापौर रंगमंचावर पोहोचल्या.
आतापर्यंत कोणी ओळखतही नसलेल्या नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांना महापालिकेत प्रथम क्रमांकाची नगरसेविका ठरवल्याने प्रजा फाउंडेशनच्या अहवालातील एकूणच प्रक्रियेबाबत शंका…

गाडीवरील लाल दिव्याबाबत प्रश्नांची चौफेर सरबत्ती होत असतानाही महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिव्याचा आग्रह कायम ठेवला.

लाल दिव्याची गाडी वापरण्याबाबत टीका सुरू झाल्यावरही महापौर स्नेहल आंबेकर यांनी लाल दिव्याचा आग्रह कायम ठेवला आहे.

नगरसेवक पदाच्या पहिल्याच टप्प्यात महापौरपदी बढती मिळालेल्या स्नेहल आंबेकर यांचा पहिला दिवस कामाची जबाबदारी समजून घेण्यापेक्षा आपल्या रुबाबाची चिंता वाहण्यातच…

अपक्ष नगरसेवकांची दोन अतिरिक्त मते मिळवून ५६ मताधिक्याने विजयी झालेल्या शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीच्या उमेदवार स्नेहल आंबेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या.
महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या नगरसेविका यामिनी जाधव तसेच डॉ. भारती बावदाणे यांचा पत्ता कट करत अखेरच्या क्षणी परळ…