‘साध्याशा’ डेंग्यूला माध्यमांनीच मोठे केल्याचा महापौरांचा शोध!

मुंबईसह राज्यात डेंग्यूने रुग्ण मृत्युमुखी पडत असताना ‘डेंग्यू हा साधा आजार आहे, प्रसारमाध्यमांनीच त्याला मोठा करून भयंकर आजाराचे रूप दिले…

उपाय तोकडे, तरीही महापौर समाधानी

एकीकडे मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असताना त्याच्या उच्चाटनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना तोकडय़ा पडू लागल्या आहेत. मात्र, तरीही या अपुऱ्या, तोकडय़ा उपाययोजनांबाबत…

‘अनोळखी’ नगरसेवकांचा ‘प्रजा’कडून गौरव

आतापर्यंत कोणी ओळखतही नसलेल्या नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांना महापालिकेत प्रथम क्रमांकाची नगरसेविका ठरवल्याने प्रजा फाउंडेशनच्या अहवालातील एकूणच प्रक्रियेबाबत शंका…

नवनिर्वाचित महापौरांना रुबाबाचीच चिंता

नगरसेवक पदाच्या पहिल्याच टप्प्यात महापौरपदी बढती मिळालेल्या स्नेहल आंबेकर यांचा पहिला दिवस कामाची जबाबदारी समजून घेण्यापेक्षा आपल्या रुबाबाची चिंता वाहण्यातच…

मुंबईच्या महापौरपदी युतीच्या स्नेहल आंबेकर

अपक्ष नगरसेवकांची दोन अतिरिक्त मते मिळवून ५६ मताधिक्याने विजयी झालेल्या शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीच्या उमेदवार स्नेहल आंबेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या.

महापौरपद : शिवसेनेतर्फे स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी

महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या नगरसेविका यामिनी जाधव तसेच डॉ. भारती बावदाणे यांचा पत्ता कट करत अखेरच्या क्षणी परळ…

संबंधित बातम्या