सोशल व्हायरल

इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशा सोशल मीडिया साईट्सवर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ, मीम्सचा समावेश असतो. काही वेळेस प्रसिद्ध लोकांनी केलेली वक्तव्येदेखील व्हायरल (Social Viral) होत असतात. ठराविक वेळी ट्रेंड पाहून केलेल्या गोष्टी व्हायरल होतात, तर कधी-कधी साध्या वाटणाऱ्या गोष्टींना लाखोंच्या संख्येने व्हूज मिळतात.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यूट्यूब ते इंस्टाग्राम अशा सर्व सोशल मीडिया साइट्सवर कॉन्टेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेत असतात. सोशल मीडियामुळे मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ब्रॅंडींग या संकल्पनांमध्ये नवे बदल घडून आले आहेत.Read More
Terrifying video of a Woman fell into open manhole with 9 months old baby viral video on social media
पोटच्या मुलापेक्षा फोन महत्त्वाचा! मोबाइलवर बोलता बोलता ९ महिन्याच्या बाळासह भल्योमोठ्या खड्ड्यात पडली, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी

महिला आणि तिच्या बाळाबरोबर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का…

Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत

सोशल मीडियावर एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Woman breaks glass door of society after catching security guard sleeping on dusty in greater noida shocking video viral
शेवटी तीही माणसंच! सुरक्षा रक्षकाचा लागला डोळा; अद्दल घडवण्यासाठी महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, VIDEO पाहून सांगा हे कितपत योग्य?

महिलेने जे केलं ते पाहून बसेल धक्का…

Video : Leopard Spotted on Torana Fort
Video : तोरणा किल्ल्यावर दिसला बिबट्या! ट्रेकर्स अन् रहिवाशांमध्ये पसरली दहशत; व्हिडीओ होतोय व्हायरल

Pune Viral Video : सध्या सोशल मीडियावर तोरणा किल्ल्यावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तोरणा किल्ल्यावर बिबट्याने दर्शन…

Shocking video of a Man peed in pants in running train video viral on social media
सीटवर झोपला अन् चालत्या ट्रेनमध्येच केली लघवी, ‘त्या’ माणसाबरोबर नेमकं घडलं तरी काय? पाहा धक्कादायक VIDEO

ट्रेनमध्ये घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Dr. S. Jaishankar And Trump Fact Check Video
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा अपमान? केली मागच्या रांगेत जाण्याची सूचना; VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा

Dr. S. Jaishankar And Trump Fact Check Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात खरंच डॉ. एस.जयशंकर यांना…

Viral video of baraat where friend took groom and bride on shoulder and danced video viral on social media
वरातीत मित्राने केला राडा! एका खांद्यावर नवरदेव तर दुसऱ्या खांद्यावर नवरी, VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य

हा प्रकार पाहून तुम्हीही कपाळावर माराल हात

Viral video of groom playing benjo in his wedding while wife dancing in baarat video viral
नवरा असावा तर असा! स्वत:च्याच वरातीत नवरदेवाने काय केलं पाहा…, बायकोनेही दिली साथ; VIDEO पाहून कौतुक कराल

नवरदेवाने वरातीत घातला राडा, बायकोने दिली अशाप्रकारे दाद…

Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…” फ्रीमियम स्टोरी

मोनालिसा या तरुणीला सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. त्या प्रसिद्धीचा आता तिला त्रास होऊ लागला आहे.

संबंधित बातम्या