सोशल व्हायरल News
इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशा सोशल मीडिया साईट्सवर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ, मीम्सचा समावेश असतो. काही वेळेस प्रसिद्ध लोकांनी केलेली वक्तव्येदेखील व्हायरल (Social Viral) होत असतात. ठराविक वेळी ट्रेंड पाहून केलेल्या गोष्टी व्हायरल होतात, तर कधी-कधी साध्या वाटणाऱ्या गोष्टींना लाखोंच्या संख्येने व्हूज मिळतात.
सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यूट्यूब ते इंस्टाग्राम अशा सर्व सोशल मीडिया साइट्सवर कॉन्टेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेत असतात. सोशल मीडियामुळे मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ब्रॅंडींग या संकल्पनांमध्ये नवे बदल घडून आले आहेत.Read More