Page 384 of सोशल व्हायरल News

मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्यासाठी असे केले त्यामुळे या दोघांची जोरदार चर्चा होत आहे.

नेटीझन्स व्हिडीओमधील लोकांवर कडक कारवाईची मागणी करत आहेत.

ट्विटरकडून क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात भर टाकणारे नवे ग्लोबल कँपेन #CricketTwitter सुरू करण्यात आला आहे.

कुत्र्याची लहान लहान पिल्ले एका व्यक्तीकडून पोहण्याचे धडे गिरवत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्र लिहिणाऱ्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याला शोधल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

या मार्गावरील अनेक गाड्या २५ ते ४५ मिनिटं उशीराने धावत होत्या. याला कारण ठरली ट्रॅकवरील एक मगर.

पण कल्पना करा की जर आपल्या आवडत्या मॅगीला मिल्कशेकच्या ग्लासमध्ये सर्व्ह केलं तर तुम्हाला कसे वाटेल?

इंजेक्शन घेताना मुलाचा हाई वोल्टेज ड्रामा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

ट्रॅफिक सिग्नलवर वाट पाहणारे प्रवासी तिच्याकडे बघून गोंधळलेले व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर, सिद्धार्थ शुक्लासारख्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

ही महिला ट्रेनच्या जवळ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी उभी होती.