Page 391 of सोशल व्हायरल News

गाछी टोला येथे एका दुकानाच्या मागच्या बाजूला झाडांमध्ये शौचासाठी गेलेला असताना या तरुणाला साप चावला

ही ऑफर मर्यादित ठिकाणी लागू करण्यात आली असली तरी लवकरच ती इतर भागांमध्येही लागू करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे

पोस्ट केल्यापासून या व्हिडीओला ४.२ हजार लोकांनी बघितला आणि अनेकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ फक्त ४४ सेकंदाचा आहे.

२३ वर्षीय भालाफेकपटू नीरज आणि ७० वर्षीय सुपरस्टार रजीनकांतमधील साम्य किंवा समान धागा सध्या चर्चेचा विषय ठरतानाचं चित्र सोशल मीडियावर…

लग्नसमारंभातील सगळे सुंदर क्षण टिपण्याच्या प्रयत्नात गुंग असलेल्या फोटोग्राफर्सच्या वाट्याला काही वेळा असे गंमतीदार प्रसंगही येऊ शकतात.

सात ऑगस्ट रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्याला यूट्यूबवर आजपर्यंत १ लाख ७५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत

दोन दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर केल्यापासून, पोस्टला अनेकांनी पसंत केलं आहे. अनेकांनी यावर आवर्जून कमेंटही केली आहे.

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिक्रिया नोंदवल्याचं पहायला मिळत आहे

सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.

अनेक चाहत्यांसोबतच मित्र मैत्रिणींनी धनश्रीच्या मुलाचं कौतुक केलंय.

तुम्ही कोणाला अंड्यात कोल्ड्रिंक टाकताना पाहिलंय का? तुम्ही अशा पदार्थाची कल्पना तरी केलीय का? नाही ना. मग हा अनोखा प्रयोग…