Associate Sponsors
SBI

Comedian Shyam Rangeela mimics PM Modi
“फेकण्याची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळालीय”; Viral झाला मोदींच्या आवाजातील श्याम रंगीलाचा व्हिडीओ

सात ऑगस्ट रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्याला यूट्यूबवर आजपर्यंत १ लाख ७५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत

Anand Mahindra shares old ad of Mumbais Taj Mahal Palace hotel
ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये राहण्यासाठी फक्त ६ रुपये; आनंद महिंद्रांंचे ट्विट व्हायरल

दोन दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर केल्यापासून, पोस्टला अनेकांनी पसंत केलं आहे. अनेकांनी यावर आवर्जून कमेंटही केली आहे.

Viral Video First Gold Medal In Javelin
Viral Video : नीरज चोप्रा नाही तर ‘या व्यक्तीने मिळवून दिलंय भालाफेकमध्ये पहिलं मेडल’

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिक्रिया नोंदवल्याचं पहायला मिळत आहे

viral photo of vaccination tshirt photo
..अन् पठ्ठ्याने टी-शर्टवरच छापला लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा फोटो!

सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Uddhav Thackeray CM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रध्वजाचा अपमान?; भाषणातील स्क्रीनशॉट झाला व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.

dhanashree-kadgaonkar-bachpan-ka-pyaar-son
वहिनीसाहेबांचा लाडक्या लेकासोबत ‘बचपन का प्यार’वर धमाल व्हिडीओ, मुलाला पाहून नेटकरी म्हणाले…

अनेक चाहत्यांसोबतच मित्र मैत्रिणींनी धनश्रीच्या मुलाचं कौतुक केलंय.

Man prepares fried eggs with Fanta tweeter wondering why gst 97
त्याने अंड्यामध्ये चक्क फॅंटा ओतलं! चक्रावलेल्या ट्विटर युझर्सनी विचारलं, “का रे बाबा?”

तुम्ही कोणाला अंड्यात कोल्ड्रिंक टाकताना पाहिलंय का? तुम्ही अशा पदार्थाची कल्पना तरी केलीय का? नाही ना. मग हा अनोखा प्रयोग…

Sambit Patra troll after PM Modi Announce of Name Changing of Khel Ratna Award
16 Photos
संबित पात्रा ट्रोल… अभिनंदनाच्या फोटोत ध्यान चंद कुठेयत?; ‘खेलरत्न’ऐवजी वापरला परमवीर चक्र पदकाचा फोटो

सोशल नेटवर्किंगवर पात्रा यांनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा

family Jumping Out Of Car As It Rolls Down Cliff
संपूर्ण कुटुंब बसलेलं असतानाच पार्क केलेली गाडी उतारावरुन दरीकडे गेली अन्…; थरार कॅमेऱ्यात कैद

अंगावर काटा आणणाऱ्या या व्हायरल व्हिडीओला आत्तापर्यंत ४० हजाराहून जास्त लोकांनी बघितले आहे. ही घटना का घडली असेल याचा नेटीझन्स…

Burnol trends after PM Modi Announce Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award
14 Photos
Photos: पंतप्रधान मोदींचा तो एक निर्णय आणि Burnol ट्रेण्डमध्ये; पडला मजेदार पोस्टचा पाऊस

मोदींच्या त्या निर्णयानंतर भाजल्यानंतर, जळाल्यानंतर जखमेवर लावण्यात येणाऱ्या बरनॉलची सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे.

Man Drives With Girlfriend Tied To Roof In Bizarre
प्रेयसीला गाडीच्या टपावर बांधून वेगाशी स्पर्धा; कारण वाचून धक्का बसेल

व्हिडीओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत १.४ दशलक्षाहून अधिक लोकांनी बघितलं आहे. ८६.५ हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवत लाईक केलं आहे.

lucknow girl viral video
“दोन वर्ष सहन केली १०० लोकांची मारहाण,” कॅब चालकाला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा दावा

ही घटना लखनऊ शहरातील आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीने आपली बाजू मांडली आहे. त्या व्हिडीओत तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण…

संबंधित बातम्या