सोशल व्हायरल Photos

इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशा सोशल मीडिया साईट्सवर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ, मीम्सचा समावेश असतो. काही वेळेस प्रसिद्ध लोकांनी केलेली वक्तव्येदेखील व्हायरल (Social Viral) होत असतात. ठराविक वेळी ट्रेंड पाहून केलेल्या गोष्टी व्हायरल होतात, तर कधी-कधी साध्या वाटणाऱ्या गोष्टींना लाखोंच्या संख्येने व्हूज मिळतात.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यूट्यूब ते इंस्टाग्राम अशा सर्व सोशल मीडिया साइट्सवर कॉन्टेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेत असतात. सोशल मीडियामुळे मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ब्रॅंडींग या संकल्पनांमध्ये नवे बदल घडून आले आहेत.Read More
Gautami Patil latest Photos | gautami patil pink saree look
11 Photos
PHOTOS : गुलाबी साडी, नाकात नथ अन् केसात गजरा, गौतमी पाटीलच्या कातिल अदांवर चाहते फिदा, कमेंट करत म्हणाले…

Gautami Patil Latest Photos : नाकात नथ, केसात गजरा अन् कपाळावर टिकली असा गौतमीचा गुलाबी साडीतील नवा लूक सर्वांचे लक्ष…

Chin Tapak Dum Dum Origin
9 Photos
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या ‘चिन टपाक डम डम’चा अर्थ काय? तो ऑडिओ कुठून आला? जाणून घ्या

‘चिन टपाक डम डम’ हा ऑडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हा ऑडिओ एका लोकप्रिय कार्टून शोमधील आहे.

optical illusion find hidden things, animals and objects in this puzzle
9 Photos
Optical Illusion: चला बघूया! ‘या’ चार चित्रांमधील कोडी सोडवण्यात किती घेताय वेळ? मेंदूवर जरा द्या जोर आणि लावा उत्तरांचा शोध

Optical Illusion: अशी छायाचित्रे आपल्या निरीक्षण आणि विचार करण्याच्या क्षमतेला आव्हान देतात. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रांमध्ये दडलेले चेहरे,…

Marathi Actress Priyadarshani Indalkar
15 Photos
प्रियदर्शनी इंदलकरच्या फोटोवर चाहत्याची कमेंट, “तू आजीच्या शिव्या खा, साड्या फाडून…”

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहचलेली प्रियदर्शनी इंदलकर तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

tamannah bhatia black and white saree flower blouse photos viral
9 Photos
PHOTOS: तमन्ना भाटियाच्या डिझायनर ब्लाऊजने वेधले चाहत्यांचे लक्ष; ब्लॅक अँड व्हाईट साडीतला स्टनिंग लूक चर्चेत

तमन्नाच्या साडीपेक्षा तिच्या डिझायनर ब्लाऊजने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे.

ताज्या बातम्या