dene samajache marathi news, dene samajache initiative pune marathi news
स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!

स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे स्वयंरोजगार नक्कीच उभे राहातात, पण ही उत्पादने शहरी सुहृदांपर्यंत पोहोचतातच असे नाही… यावर ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाचा…

satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे प्रीमियम स्टोरी

एकदा त्या म्हणाल्या, ‘आता वय झाले, विस्मरण होतेय, शरीर थकलेय, पण जाण्यापूर्वी माझ्या जवळ जे आहे ते समाजाला परत देऊन…

panvel shantivan foundation, trustee mira lad passed away
पनवेल : शांतिवन संस्थेच्या विश्वस्त मिरा लाड यांचे निधन

या धक्यातून त्या खंबीरपणे सावरल्यानंतर लाड यांनी मुलांच्या आठवणीसाठी ‘राजीव-रजन लाड ट्रस्ट’ची स्थापना केली.

Senior social activist Ramakrishna Nayak passed away
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नायक कालवश

गोव्यामधील विविध सामाजिक संस्थांचे अध्वर्यू रामकृष्ण केशव नायक (९४) यांचे रविवारी निधन झाले. मडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

palghar old age home news in marathi, marriage ceremony at anandashram old age home news in marathi
वृद्धाश्रमात आजी आजोबांनी घेतला लग्न समारंभाचा आनंद; पूर्वतयारी, मंगलाष्टके, कन्यादानात सक्रिय सहभाग

लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सजावट व उर्वरित तयारी करण्यास आजी व आजोबांनी गेल्या दोन दिवसांपासून तयारीची लगबग सुरू केली होती.

Sindhutai Sapkal son Arun Sapkal objected private secretary of Sindhutai Sapkal tried to become her heir amravati
सिंधुताई सपकाळांचा वारस होण्‍याचा खासगी सचिवाचा प्रयत्‍न; सिंधुताईंचे पुत्र अरूण सपकाळ यांचा आक्षेप

या प्रकरणी त्‍यांनी अचलपूर येथील न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.

Nandini Jadhav activist of andhashradha nirmulan samiti
गोष्ट असामान्यांची Video: दोनशेहून अधिक महिलांना ‘जटा’मुक्त करणाऱ्या नंदिनी जाधव

“केवळ महिलेच्या डोक्यातील जट कापायची नसते, तर त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करायची असते”.

Nayan foundation
गोष्ट असामान्यांची Video: ट्रेकिंग ते महाराष्ट्रातील पहिलं दृष्टिहीन गोविंदा पथक, अंधांना नवा दृष्टीकोन देणारे – पोन्नलागर देवेंद्र

संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १४ यशस्वी ट्रेकिंगचा टप्पा पूर्ण झाला आहे.

hari narake search on mahatma phule
सत्यशोधनाची आस!

प्राध्यापकांच्या उजळणी वर्गातली विद्यार्थिनी म्हणून मला त्यांची व्याख्यानं ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.

floods waghad yavatmal administration helped five thousand rupees
यवतमाळलगतच्या वाघाडीतील पूर ओसरला, वेदना कायम!; पाच हजारांची मदत देवून प्रशासनाने…

प्रशासनाने काही पूरग्रस्तांना पाच हजार रूपयांची मदत करून हात झटकल्याने विविध सामाजिक संस्थांच्या आधाराने येथील पूरग्रस्त दिवस काढत आहेत.

संबंधित बातम्या