Page 137 of सोलापूर News
महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या सात नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात वरुणराजाची कृपा झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले असून त्यामुळे ५८ हजार मुक्या जनावरांसाठीच्या ७४ चारा छावण्या बंद…
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरकारभारप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, या प्रमुख मागणीसाठी बार्शीचे काँग्रेसचे माजी…
शहरातील अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर सहकारी सूतगिरणीजवळ एका मातेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या…
भूखंड व निधी वाटप करण्याच्या मुद्दय़ावर सोलापूर महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीत बिनसले असून यात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत शनिवारी…
आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर शहर व परिसरात हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरांमध्ये जाऊन सश्रध्द भावनेने विठुरायाचे दर्शन घेतले.
प्रवाशांना रेल्वे स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून रेल्वे प्रवास तिकीट आरक्षण करणे कष्टप्रद असल्याने रेल्वे प्रशासनानेच आता प्रवाशांच्या सेवेसाठी ‘मुश्किल…
भारत संचार निगम लिमिटेडच्या तार सेवेने देशवासीयांना १६३ वर्षांची अविरत सेवा दिली असून देशातील शेवटचा तार नागपुरातील शास्त्री लेआऊट, सुभाषनगरच्या…
सोलापूर जिल्ह्य़ात यंदा पावसाची कृपादृष्टी असल्यामुळे बहुतांश भागाग खरीप पिकांच्या पेरण्या ९३ टक्क्य़ांपर्यंत झाल्या आहेत.
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदा पावसाळ्यात पावसाची चांगली साथ मिळत असून बहुसंख्य तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली तरीही जिल्ह्य़ातील दुष्काळ संपत नाही…
दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालाच फास घेऊन तेथील शिपायाने आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
गेल्या दोन महिन्यांपासून चादर व टॉवेल उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच सुताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने त्याचा…