द. सोलापूर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर शिपायाची आत्महत्या

दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालाच फास घेऊन तेथील शिपायाने आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

सोलापुरात चादर व टॉवेलच्या दरात किलोमागे १० रुपये वाढ

गेल्या दोन महिन्यांपासून चादर व टॉवेल उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच सुताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने त्याचा…

राष्ट्रवादीविरोधी जनभावनेचा कॉंग्रेस लाभ उठवणार

नेहमीच अवर्षणप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ासह सहा जिल्ह्य़ांतील ३१ तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याच्या मुद्यावर…

बुद्धगया बॉम्बस्फोटानंतर सोलापुरात किरकोळ दगडफेक

बुद्धगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात काल सायंकाळी व आज दुसऱ्या दिवशी किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. यात एका सिटी बससह…

आठ दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाचे सोलापुरात पुनरागमन

गेल्या आठ दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने सोलापूर शहर व जिल्हय़ात काल मंगळवारी व दुसऱ्या दिवशी बुधवारी हजेरी लावून…

सोलापूर जिल्ह्य़ात वरुणराजाची हुलकावणी; दुष्काळी भागात चिंता

सोलापूर शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केल्याने वरूणराजाच्या पुनरागमनाची चिन्हे दिसत होती. परंतु प्रत्यक्षात वरूणराजाने चांगलीच…

वरोऱ्यात बांधकामांमुळे माळढोक धोक्यात

अतिदुर्मीळ माळढोक पक्ष्याचे चंद्रपूरच्या वरोरा भागातील अस्तित्व निवासी बांधकामांमुळे धोक्यात आले आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्य़ातील नान्नज तसेच विदर्भातील वरोरा, उमरेड…

उत्तराखंडमध्ये सोलापूरचे २१ पर्यटक अद्यापी अडकले

पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे आठवडय़ानंतरसुद्धा सोलापूर जिल्हय़ातील २१ पर्यटक बद्रिनाथ व गंगोत्री परिसरात अडकून पडले…

सोलापुरात वरुणराजाचे पुनरागमन

गेल्या चार-पाच दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वरुणराजाचे सोलापूर व जिल्ह्य़ात पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या