सोलापुरात दुचाकीच्या डिकीतून अडीच लाखांची रक्कम लंपास

प्राध्यापकाच्या मोटारसायकलची डिकी उघडून चोरटय़ाने अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणी घडली.

‘सासवड माळी शुगर’ने जगवला दुष्काळातील शेकडो एकर ऊस

गेले दोन-तीन वर्षे पाऊस नसल्याने, शिवाय लगतच्या शेती महामंडळाच्या जमिनी पडीक असल्याने जमिनीत पाणी नाही. त्यात नीरा उजवा कालव्याच्या दुसऱ्या…

सोलापुरात ढगांची गर्दी; तरीही वरुणराजाकडून निराशाच

सोमवारी शहर व परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मोठय़ा पावसाची अपेक्षा होती. परंतु…

विजांच्या कडकडाटासह माळशिरसमध्ये पाऊस

अतिशय कडक उन्हाळ्यानंतर बुधवारी रात्री माळशिरस तालुक्यात विजांच्या कडकडाटात रोहिणीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. केवळ अर्धा-पाऊण तासातच सुमारे २ इंच…

सोलापूरचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लागण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट…

सोलापुरात बंद घर फोडून सहा लाख ३८ हजारांची चोरी

शहरातील कुमठा नाक्याजवळील मुमताज नगरात बंद घर फोडून चोरटय़ांनी सहा लाख ३८ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. यात चोरटय़ांनी…

सोलापुरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; ३६ मिमी पावसाची नोंद

सोलापूर शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असून शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यांसह काही भागात पाऊस बरसला.

सोलापूरमध्ये माळशिरसची बाजी; मुलांपेक्षा मुलींची आघाडी कायम

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्हय़ाचा निकाल ७४.७७ टक्के इतका लागला असून, यात…

दारूच्या नशेत पत्नीचा खून करणा-याला जन्मठेप

दारू पिऊन घरात किरकोळ कारणावरून भांडण काढून पत्नीचा जाळून खून केल्याबद्दल बाळासाहेब शंकरराव गलगले (वय ४२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, मंद्रूप,…

कामगारवर्गाला केंद्रबिंदू मानून सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न

रात्रंदिवस कष्ट करून स्वत:च्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या सामान्य कामगाराला केंद्रबिंदू मानून, राजकारण बाजूला ठेवून सोलापूरचा विकास करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न…

सोलापुरात तापमानात चढ-उतार

सोलापूर शहर व परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तापमानात गेल्या आठवडय़ापासून चढ-उतार होत आहे. काल सोमवारी ३५.६ अंश सेल्सियस इतके…

संबंधित बातम्या