सोलापुरात टँकरची संख्या सहाशेच्या घरात

दुष्काळ आणि प्रखर उन्हाळ्याची धग सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करण्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या टँकरची संख्या सहाशेच्या दिशेने वाटचाल करीत…

एसटीने ठोकरल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

अक्कलकोट येथे विवाह सोहळा उरकून सोलापूरकडे परत येत असताना मोटारसायकलवरील तिघा तरुणांना एसटी बसने ठोकरल्याने घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा जागीच…

सोलापुरात सूर्यनारायण आग ओकू लागले…

दुष्काळी सोलापूर जिल्हय़ात उन्हाळय़ात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची धग चांगलीच जाणवत असून, त्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. सोमवारी ४३.१ अंश…

सोलापूरजवळ रिक्षाला टँकरने ठोकरल्याने दोघांचा मृत्यू; ७ जखमी

धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या अरबी मदरशातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला पाठीमागून टँकरची धडक बसल्याने घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांसह अरबी मदरशातील सेवकाचा मृत्यू झाला,…

सोलापुरात वादळासह पावसाची हजेरी

प्रखर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या सोलापूरकरांना गुरुवारी सायंकाळी अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र वादळी वारे प्रचंड…

एलबीटी प्रश्नावर सोलापुरात दुसऱ्या दिवशी ‘बंद’ ला प्रतिसाद

स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणालीच्या (एलबीटी) विरोधात पुकारण्यात आलेल्या ४८ तासांच्या ‘व्यापार बंद’ ला सोलापुरात काल पहिल्या दिवसाच्या तुलनेने मंगळवारी दुसऱ्या…

सोलापूर जिल्ह्य़ात २३७ चारा छावण्या; जनावरांची संख्या दोन लाखांच्या दिशेने

सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी वगळता उर्वरित सर्व दहा तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी २३७ चारा छावण्या सुरू आहेत. या चारा छावण्यांमध्ये…

सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला प्रारंभ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती उत्सवास सोलापुरात मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. यंदा ३२१ सार्वजनिक मंडळांमार्फत डॉ.आंबेडकर प्रतिमा…

रवी पाटील कर्नाटकात केजीपी; सोलापुरात मात्र राष्ट्रवादीबरोबर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत इंडी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बी. एस.येदियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीकडून (केजीपी) उभे राहिलेले माजी आमदार रवी पाटील…

वाढत्या तापमानापाठोपाठ सोलापुरात वादळी वारे

सोलापूर शहर व परिसरात मार्चअखेरीला व चालू एप्रिल महिना उजाडताच तापमान वाढत ४२ अंश सेल्सियसपर्यंत पारा गेला असताना सायंकाळनंतर अचानकपणे…

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला ६६६ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला माल व प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून ६६६ कोटींचे उत्पन्न मिळाले असून मागील वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात नऊ टक्क्य़ांनी…

संबंधित बातम्या