Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव

Walmik Karad Son : वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे.

GST department arrested two brothers in Solapur for evading Rs 10 83 crore GST
सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंनी १०.८३ कोटींचा जीएसटी बुडविला, जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई

१० कोटी ८३ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाने सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंवर अटकेची कारवाई केली.

man cheated Seven unemployed people by luring them with Navy jobs
नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा

भारतीय नौदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात बेरोजगार तरुणांच्या पालकांना ३५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापुरातील एका भामट्याविरुद्ध…

27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू

बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी येथे एका शेतकऱ्याच्या घरी, जनावरांच्या गोठ्यात पिंपामध्ये साठवून ठेवलेले पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची…

Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता

सोलापूरच्या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा लांबलेला मुहूर्त लवकरच ठरणार असून, त्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक सर्व बाबींची पूर्तता होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार…

Ahilya Devi Holkar Solapur University distributes defective blazers to player
विद्यापीठ खेळाडूंना सदोष ब्लेझर वाटप; चौकशीच्या मुद्द्यावर वाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना गौरवार्थ देण्यात आलेले ब्लेझर आखूड असल्याचे आढळून आले होते.

bamboo biomass mix it with coal and burn it for NTPC project
बांबू उत्पादक शेतकऱ्यांना येणार चांगले दिवस जाणून घ्या, एनटीपीसीच्या सोलापूरमधील प्रकल्पात बांबूचा वापर कसा होणार

सोलापूर येथील एनसीपी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन, त्याचे कोळशाबरोबर मिश्रण करून जाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे

Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी

जलसंपदा विभागामार्फत शेती सिंचनासाठी उजनी धरणातून उद्या ४ जानेवारीसह, १ मार्च आणि १ एप्रिल अशा तीनवेळा पाण्याची आवर्तने देण्याचे नियोजन…

Ujani dam, desilt Ujani dam, Radhakrishna Vikhe Patil,
उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण

तज्ज्ञांच्या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून, तो अहवाल पाहून त्याविषयी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

Shri Swami Samarth Annachhatra Mandal provides Mahaprasad to 1.5 million devotees in 15 days
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १५ दिवसांत १५ लाख भाविकांना महाप्रसाद

दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी…

Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत ११ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत.

Akkalkot collision between Scorpio and Eicher Truck four devotees died
अक्कलकोटजवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू , देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाचा घाला

सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर भाविकांच्या स्कार्पिओ मोटारीची आणि आयशर मालमोटारीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात मोटार येथील चार भाविकांचा गंभीर जखमी होऊन…

संबंधित बातम्या