Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत ११ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत.

Akkalkot collision between Scorpio and Eicher Truck four devotees died
अक्कलकोटजवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू , देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाचा घाला

सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर भाविकांच्या स्कार्पिओ मोटारीची आणि आयशर मालमोटारीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात मोटार येथील चार भाविकांचा गंभीर जखमी होऊन…

Former city president of Congress Prakash Wale joined BJP
सोलापुरात काँग्रेसची गळती थांबेना; माजी शहराध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी, माजी शहराध्यक्ष प्रकाश संगप्पावाले भाजपमध्ये

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी कोणतेही कारण न देता पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

921 reservations in Solapur citys new development plan
सोलापूर शहराच्या नवीन विकास आराखड्यात ९२१ आरक्षणे

सोलापूर महापालिका प्रशासनाने आगामी २० वर्षांसाठीचा शहर विकास आराखडा तयार केला आहे. यात ९२१ भूखंडांवर विविध आरक्षणांचा समावेश आहे.

st bus sexual abuse loksatta news
एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एसटी बसमधून प्रवास करताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीजवळ घडला.

Thieves break into house in Solapur and steal crime news
परगावी जाणे आले अंगलट; ८.५७ लाखांचा ऐवज लंपास

वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकात स्वतःच्या भावाला प्रवेश देण्याकरिता गेलेले कुटुंब परत येईपर्यंत त्यांचे घर चोरट्यांनी फोडून १७ तोळे सोन्याचे दागिने आणि…

Solapur District Cooperative Milk Producers and Processing Union Board of Directors Dismissed
सोलापूर जिल्हा दूध संघाला अखेरची घरघर; संचालक मंडळ बरखास्त करण्याची नोटीस

गेली काही वर्षे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या हालचाली शासन…

husband and wife were nearly burned alive in Bhiwandis Nizampura on Saturday morning
वसतिगृहात विद्यार्थ्यावर अन्य विद्यार्थ्याचा चाकू हल्ला; मुलांमधील चिडवण्यातून हल्ला

विद्यार्थी वसतिगृहात वारंवार छेड काढणाऱ्या एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला त्याच्याच समवयस्क विद्यार्थ्याने चाकूने पोटात भोसकल्याची धक्कादायक घटना अकलूज येथे…

Proposal to release tiger from Barshi into Sahyadri Tiger Reserve
बार्शीतील वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून पाचशे किलोमीटर दूर अंतरावर धाराशिवमार्गे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आलेला वाघ शुक्रवारी पुन्हा धाराशिव जिल्ह्यात परत…

Akkalkot swami samarth temple
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी…

Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने तब्बल ५०० किलोमीटर दूर स्थलांतर करीत सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात प्रवेश केला आहे.

solapur farmer murder
Solapur Crime News : सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले

कृष्णा नारायण चामे (वय ५२) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शेतमजुराला अटक केली आहे.

संबंधित बातम्या