Akluj , Vishwatej Singh , Ranjitsingh Mohite-Patil, BJP ,
सोलापूर : अकलूजमध्ये मोहिते-पाटलांचा लक्षवेधी शाही विवाह सोहळा

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह यांचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये…

Uddhav Thackeray , Solapur, district chief,
सोलापूरच्या पडझडीची उद्धव ठाकरेंनी दखल घेतली, नव्या जिल्हाप्रमुख निवडीची घोषणा

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात मोठे भगदाड पडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख…

Youth dies after bullock cart rams into spectators during race
सोलापूर: शर्यतीतील बैलगाडा प्रेक्षकांत घुसून तरुणाचा मृत्यू

बैलगाडा शर्यतीत वेगाने धावणारा बैलगाडा प्रेक्षकांच्या गर्दीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील महूदजवळ ही दुर्घटना घडली.

Solapur Agricultural Produce Market Committee Elections Committee formed for National Market
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला ‘खो’; ‘राष्ट्रीय बाजार’साठी समिती गठीत

कांद्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असतानाच…

solapur district thackeray faction leader sainath abhangrao joined the eknath shinde faction
सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला गळती, प्रमुख नेते शिंदे गटात

साईनाथ अभंगराव या जुन्या जाणत्या मंडळींनी अचानक घडलेल्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा बाजूला ठेवून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला…

Senior Shiv Sena leader Shinde joins the Shinde faction in Solapur along with former ministers and former MLA
सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाला भगदाड; माजी मंत्री, माजी आमदारांसह ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात

कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात अचानकपणे मोठी घडामोड होऊन भगदाड पडले .

chief minister devendra fadnavis udayanraje bhosale met in mumbai and took strong stand to resolve these issues
उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत भेट घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आग्रही भूमिका घेतली.

korphale father killed his son with stone fight over golden almond
सोन्याच्या बदामापायी वडिलांनी केला मुलाचा दगडाने ठेचून खून

नातवाचा सोन्याचा बदाम घेतल्यानंतर परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात वडिलांनी तरुण मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील…

Dr. Swarnalata Bhishikar of dnyan Prabodhini passes away
ज्ञान प्रबोधिनीच्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे निधन

ज्ञान प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त, ज्येष्ठ कार्यकर्त्या, कवयित्री, लेखिका डॉ. स्वर्णलता चंद्रशेखर भिशीकर (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने सोलापुरात निधन…

private parts lizard loksatta news
१५१ घोरपडींच्या गुप्तांगांची तस्करी सोलापुरात पकडली; तिघांना अटक

वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सर्वोच्च संरक्षण देण्यात आलेल्या घोरपडींना मारून त्यांच्या गुप्तांगांची होणारी तस्करी सोलापुरात पकडण्यात आली.

dharmadhikari pratishthan cleaning marathi news
अवघ्या अडीच तासांत सोलापूर शहर झाले चकाचक, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियानात २०० टन कचरा संकलन

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी औपचारिकपणे या मोहिमेचा शुभारंभ केला.

Amol Palekar on censorship of political leaders inflammatory statements
प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या पुढाऱ्यांना सेन्सॉर का नाही ? अमोल पालेकरांचा सवाल

सेन्सॉरशिपच्या विरोधात जेव्हा विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे उभे राहिले, तेव्हा रसिकांनी त्यांना साथ दिली नाही, अशी खंतही पालेकर यांनी व्यक्त…

संबंधित बातम्या