सोलापूर Photos

सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.

पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो.
Read More
uddhav thackeray solapur sabha
10 Photos
Lok Sabha Election 2024 : सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण; ‘नकली शिवसेना’ विधानावरुन मोदी-शाहांना दिलं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी नकली शिवसेना या मोदींच्या वक्तव्यावर त्यांना उत्तर दिलं आहे.

dilip mane congress
9 Photos
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, ठाकरेंच्या शिवसेनेमधून पुन्हा काँग्रेसमध्ये!

दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी काल (३१ मार्च) रोजी ठाकरे गट सोडून पून्हा एकदा काँग्रेस मध्ये प्रवेश केला…

Congress Candidate Solapur Lok Sabha Praniti Shinde
9 Photos
“मी भाजपाच्या विरोधात बोलणारच, मला ईडीची…”, प्रणिती शिंदेंनी फुंकलं रणशिंग

काँग्रेसने सोलापूर लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर प्रणिती…

Nagraj Manjule in Karmala Solapur collage
9 Photos
Photos : नागराज मंजुळेंकडून करमाळ्यातील मित्रांच्या भेटीगाठी, जुन्या आठवणींना दिला उजाळा

मराठी चित्रपट सिनेसृष्टीला वेगळी दिशा देणाऱ्या सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अचानक करमाळा शहरातील जुन्या मित्रांच्या भेटी घेतल्या.

ताज्या बातम्या