सोलापूर Videos

सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.

पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो.
Read More
Markadwadi EVM Against Ballet Paper BJP Candidate Ram Satpute Got Double Votes claims MLA uttam Jankar A to Z story of Election In Solapur
EVM विरुद्ध बॅलेट लढाई! भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी? मारकडवाडीच्या फेरनिवडणूकीचे तपशील प्रीमियम स्टोरी

Markadwadi Malshiras Solapur Uttam Jankar vs Ram Satpute Voting: आमची डोकी फुटली, गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही बॅलेटपेपर वरच मतदान…

ShivSena Thackeray group is aggressive over Praniti Shindes decision
Praniti Shinde: सोलापुरात प्रकरण तापलं! प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयाने शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक

Protest Against Praniti Shinde: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक…

Manoj Jarange Patil criticized the government and politicians at a press conference in Solapur
Manoj Jarange: “मराठ्यांनी सर्वांचे षडयंत्र हणून पडलं”: मनोज जरांगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरमधील पत्रकार परिषदेत सरकारवर आणि राजकारण्यांवर टीका केली. “काही समन्वयक मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात काम…

unique initiative by Dr. Sachin Puranik and Dr. Yashwant Pethkar for tree plantation at solapur
Solapur : सोलापूरचे डाॅ. सचिन पुराणिक आणि यशवंत पेठकर यांचा अनोखा उपक्रम | गोष्ट असामान्यांची भाग८०

पैशांची भिशी आपण ऐकली असेल. पण तुम्ही कधी झाडांच्या भिशीबद्दल ऐकलंय का? सोलापुरमध्ये ही झाडांची भिशी सुरू आहे. डॉ. सचिन…

After PM Narendra Modi CM Yogi Adityanath Public Meeting in Solapur Lok Sabha Constituency
Yogi Adityanath: Yogi Adityanath: मोदींनंतर योंगींची सोलापुरात सभा, भाजपाला फायदा होणार ? | Solapur

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या प्रचार मैदानात उतरले आहेत. सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते…

PM Narendra Modis public meeting In Solapur
PM Narendra Modi In Solapur : सोलापूर जिल्ह्यातील मोदींच्या सभेचा किती प्रभाव पडणार?

सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ येतात माढा आणि सोलापूर. सोमवार – मंगळवार या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन…

Praniti Shindes allegations on Ram Satpute over the Pulwama attack
Ram Satpute vs Praniti Shinde: पुलवामा हल्ल्यावरून प्रणिती शिंदेंचे आरोप अन् राम सातपुते संतापले! प्रीमियम स्टोरी

सोलापुरात काँग्रेस आणि भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार…