agniveer accident dies wardha indian army maharashtra
वर्धा : कर्तव्यावरील अग्निवीराचा मृत्यू, शासकीय इतमामातच होणार अंत्यसंस्कार.

सैन्यदलात अग्निवीर म्हणून सेवारत सागर मारोतराव सरोदे यांचे अपघाती निधन झाले. कारंजा घाडगे येथील ते रहिवासी होते.

defence technology role in military intelligence
दृष्टिकोन : संरक्षण दलाने पुढे जाताना मागचेही धडे गिरवावेत!

भारताच्या संदर्भात हे महत्त्वाचे कारण १९९३ मध्ये झालेला शांतता करार धुडकावून चीनने २०२० मध्ये गलवान खोऱ्यात घुसखोरी केली.

New-ProjectIsrael-targets-Hamas-tunnels
कुत्रे, रोबोट आणि स्पंज बॉम्ब; जमिनीखालील भुयारात न उतरता इस्रायली सैनिक ते कसे नष्ट करत आहे? प्रीमियम स्टोरी

हमासचे पूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार करून इस्रायलने गाझापट्टीवर हल्ले सुरू केले. पण, गाझापट्टीच्या जमिनीखाली पसरलेले भुयाराचे जाळे नष्ट होत नाहीत,…

Heavy attacks by Israeli forces in Gaza
गाझामध्ये इस्रायली सैन्याचे जोरदार हल्ले; शिफा रुग्णालयात अडकलेल्या हजारो लोकांचे हाल

गाझा शहरात इस्रायली सैन्याने रात्रभर आणि रविवारीही जोरदार हल्ले केले. लष्कराने या भागातील सगळय़ात मोठय़ा रुग्णालयाजवळ हमास अतिरेक्यांशी लढा दिला.

Prime Minister Narendra Modi asserted that India is safe as long as there are brave soldiers on the border
सीमेवर बहाद्दर सैनिक असेपर्यंत भारत सुरक्षित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

जागतिक सद्य:स्थितीत भारताकडून अपेक्षा वाढत असताना, शांतता राखण्यात आणि भारताच्या सीमा सुरक्षित राखण्यात सुरक्षा दलांची मोठी भूमिका आहे, असे प्रतिपादन…

indian origin israeli soldier killed in hamas attack, 11 israeli soldiers killed in attack
Israel – Hamas War : गाझा पट्टीत हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या इस्रायल सैनिकाचा मृत्यू

Israel – Hamas Conflict Updates : ‘हे युद्ध आपल्यासाठी अवघड आहे. आपल्याला सैनिक गमवावे लागत आहेत, पण जोपर्यंत आपल्याला विजय…

Chandrahar patil, 1000 youth, Delhi, Blood Donation, Soldiers
सांगली : सैनिकांसाठी रक्तदान करण्यास एक हजार युवक दिल्लीला जाणार

एक हजार युवकांचे रक्तदान शिबीर दिल्लीतील सैनिक इस्पितळामध्ये १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली.

separate unit to resolve problems, freedom fighters, retired jawans, pcmc separate unit for freedom fighters and retired jawans
सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २० स्वातंत्रसैनिक, नऊ शहिदांची कुटुंबे आणि सुमारे १५०० आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत.

navi mumbai chirner, chirner forest satyagrah, freedom fighters monuments at chirner, uran freedom fighters monument, freedom fighters monuments neglected in navi mumbai
चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची दुरवस्था; शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांचेही दुर्लक्ष

स्मारकांच्या स्तंभावर कपडे वाळत घातले जात आहेत. अनेक ठिकाणी तर घरातील टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी स्मारकांचा वापर सुरू आहे.

School Students, Rakhi to Soldiers, New English School, Sangli
सांगली : शालेय विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

रक्षाबंधनाचे महत्व लक्षात घेऊन सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी आज न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठविण्यात आल्या.

crime
खळबळजनक! सैन्यातून फरार झालेला मेजर ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा फरार

पंजाबमध्ये कर्तव्यावर असताना अचानक फरार झालेल्या मेजरला सैन्य अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते.

संबंधित बातम्या