सोनाक्षी सिन्हा News

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून ओळखतात. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी ही फॅशन शोमध्ये बॅकस्टेज इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सोनाक्षी ही ‘राऊडी राठोड’, ‘ओ माय गॉड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘हॉलिडे’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटात झळकली
Sonakshi Sinha's Inspiring Fitness Journey
Sonakshi Sinha : “..आणि माझी अवस्था खूप खराब झाली”, सोनाक्षीने सांगितला तिचा किस्सा! फिटनेस प्रवास सुरू करताना काय काळजी घ्यावी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

Sonakshi Sinha’s Inspiring Fitness Journey: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा तिच्या फिटनेसविषयी बोलताना दिसते. अलीकडेच तिने एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा…

sonakshi sinha reacts on islam conversion
झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न अन् धर्मांतराबाबत सोनाक्षी सिन्हाचे वक्तव्य; म्हणाली, “हिंदू महिलेला…”

Sonakshi Sinha Zahir Iqbal : सोनाक्षी सिन्हाने स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत झहीर इक्बालशी लग्न केलं आहे.

zaheer iqbal Shatrughan Sinha birthday video
Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी

रेखा यांनी पार्टीत एंट्री केल्यावर लगेच…; शत्रुघ्न सिन्हा-झहीर इक्बाल यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील व्हिडीओ पाहिलात का?

kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…

Supriya Srinate: काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत काय म्हणाल्या ? घ्या जाणून…

kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”

कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नावरून शत्रुघ्न सिन्हा यांना लगावला टोला? पाहा व्हिडीओ

mukesh khanna reacts on sonakshi sinha post
“आपल्या संस्कृतीत…”, सोनाक्षी सिन्हा भडकल्यावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण; शत्रुघ्न सिन्हांचे नाव घेत म्हणाले…

रामायणाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर पाच वर्षांपूर्वी सोनाक्षी सिन्हाला देता आलं नव्हतं. त्यावरून खन्ना यांनी टीका केल्यावर सोनाक्षी संतापली होती.

Shatrughan Sinha slams Mukesh Khanna
“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”

Shatrughan Sinha slams Mukesh Khanna: शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून खडे बोल सुनावले आहेत.

Sonakshi Sinha hits back at Mukesh Khanna
मुकेश खन्ना यांचा शत्रुघ्न सिन्हांच्या संस्कारावर प्रश्न; भडकलेली सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “यापुढे काही बोलाल…”

Sonakshi Sinha Reply to Mukesh Khanna : सोनाक्षी सिन्हाला काही वर्षांपूर्वी रामायणसंदर्भातील एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. त्यावरून मुकेश…

MUKESH KHANNA CRITICISE SONAKSHI SINHA
घराचं नाव ‘रामायण’, पण लेकीला त्याविषयी पुरेशी माहितीच नाही; मुकेश खन्नांनी शत्रुघ्न सिन्हांवर केली टीका, म्हणाले, “त्यांनी तिला…”

शक्तिमान फेम अभिनेत्याने शत्रुघ्न सिन्हांवर टीका केली आहे.

reena roy reacted sonakshi sinha looks like her
सोनाक्षी सिन्हा तुमच्यासारखी दिसते; असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हांची एक्स गर्लफ्रेंड रीना रॉय म्हणाल्या होत्या… फ्रीमियम स्टोरी

Sonakshi Sinha : रीना रॉय व सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचे एकेकाळी अफेअर होते.

Sonakshi Sinha Reveals father shatrughan sinha Reaction on her wedding
सोनाक्षीने आंतरधर्मीय लग्नाचा निर्णय सांगितल्यावर ‘अशी’ होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; झहीर इक्बाल सासऱ्यांबद्दल म्हणाला…

सोनाक्षी सिन्हाने झहीरशी लग्न करण्याचा निर्णय घरी सांगितल्यावर तिचे आई-वडील काय म्हणाले होते? जाणून घ्या