सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीने ग्रँड मस्ती, सिंघम २ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या नृत्य कौशल्याचे तर लाखो चाहते आहेत. नटरंग चित्रपटामध्ये अप्सरा आली या गाण्यावर तिने केलेलं लावणी नृत्य सुपरहिट ठरलं. इरादा पक्का, अजिंठा, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, टाईमपास २, विकी वेलिंगकर, हिरकणी, धुरळा, झिम्मा, पांडू, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, रमा माधव असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले. तसेच तीन मराठी फिल्मफेअर पुरस्कार, तीन झी चित्र गौरव पुरस्कार सोनालीच्या नावे आहेत. अप्सरा आली, युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा देखील सोनालीने उत्तमरित्या सांभाळली. Read More
Susheela Sujeet New Marathi Movie
दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी

ठरलं तर! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘सुशीला- सुजीत’ चित्रपट, चित्रपटाचं पोस्टर अन् तारीख आली समोर

Marathi Actress Sonalee Kulkarni shares alluring pictures in lehenga on social media for cousin wedding
9 Photos
Sonalee Kulkarni in Lehenga for Cousin Wedding : सोनाली कुलकर्णीचा गुलाबी लेहेंग्यात आकर्षक लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Sonalee Kulkarni in Pink Lehenga For Cousin Wedding : सोनाली कुलकर्णीने भावाच्या लग्नानिमित्त परिधान केला गुलाबी लेहेंगा.

Sonalee Kulkarni Diwali Look
9 Photos
Photos : लाल लेहेंग्यात सोनाली कुलकर्णीचं खुललं सौंदर्य, चाहत्यांना दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा

Sonalee Kulkarni Diwali Look : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दीपावलीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

Sonali Kulkarni And Vidhu Vinod Chopra
“तू वेडी आहेस का?”, सोनाली कुलकर्णीने सांगितला विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली, “त्यावेळी मला…”

Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीने विधू विनोद चोप्रांबरोबर काम करण्याची सांगितली आठवण; म्हणाली, “मी परत त्यांच्यावर…”

Ashutosh Gowarikers Come Back and Sonali Kulkarnis thriller experience a special Exclusive Interview with the team Manawat Murders Series
आशुतोष गोवारीकरांचं कमबॅक ते सोनाली कुलकर्णींचा थ्रिलर अनुभव, ‘मानवत मर्डर्स’च्या टीमसह खास गप्पा

आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम अशा दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मानवत मर्डर्स’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला…

Sonalee kulkarni Colurful lehenga photoshoot, navratri look 2024
12 Photos
Photos : सोनाली कुलकर्णीचा रंगीबेरंगी लेहंग्यातील नवरात्री विशेष लूक, चाहता म्हणाला ‘नाद खुळा’

Sonalee kulkarni Photos : सोनाली (Sonalee Kulkarni) उत्तम अभिनेत्री आहेच, शिवाय ती उत्तम डान्सरही (Dancer) आहे.

manvat murders web series review by loksatta reshma raikwar
Manvat Murders Review : उत्कंठावर्धक थरारनाट्य

‘मानवत मर्डर्स’ ही आठ भागांची वेबमालिका रमाकांत कुलकर्णी यांच्या ‘फुटप्रिंट्स ऑन द सॅण्ड्स ऑफ क्राइम’ या पुस्तकावर बेतलेली आहे.

marathi actors celebrate ganesh chaturthi at home
11 Photos
Ganeshostav 2024: गणपती बाप्पा मोरया!, ‘या’ मराठी सिनेकलाकारांच्या घरी वाजत गाजत झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो

Ganesh Cgaturthi 2024: आज गणेश भक्तांमध्ये गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान सिने कलाकारांचा बाप्पाही आता त्यांच्या घरी विराजमान…

Marathi Actress Sonalee Kulkarni Made their own ganpati idol watch video
Video: “आमचा गणोबा…”, सोनाली कुलकर्णीने भावाच्या मदतीने साकारली गणरायाची सुंदर मूर्ती, नेटकरी करतायत कौतुक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तयार केलेली लाडक्या बाप्पाची सुंदर मूर्ती पाहा…

संबंधित बातम्या