सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ‘सावरीया’ हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट होता. ती तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ‘नीरजा’ या चित्रपटामुळे तिला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. सोनम सध्या मातृत्वाचा अनुभव घेत आहे.
Valentine's Day 2025 Priyanka Chopra-Nick Karan Johar cheers for singles
9 Photos
Valentine’s Day 2025 : प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी ते बिपाशा बासू , बॉलीवूड कपल्सनी ‘असा’ साजरा केला व्हॅलेंटाईन डे…

Valentine’s Day: प्रियांका चोप्राने तिचा गायक-पती निक जोनाससोबतचा एक जुना आणि नवा फोटो शेअर केला.

anand ahuja viral video
सोनम कपूरच्या पतीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “पैसा असूनही…”

Anand Ahuja Viral Video : आनंद आहूजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकऱ्यांनी आनंदचं केलं कौतुक

Bollywood Diwali Fashion
9 Photos
Photos : सोनम कपूरने रोहित बल यांच्या आठवणींना दिला उजाळा, दिवाळी लूकसाठी परिधान केला डिझायनरचा ड्रेस

सोनम कपूरने दिवाळीत रोहित बल यांनी डिझाइन केलेला सुंदर पांढरा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये एक क्लासिक आणि मोहक…

Celebrating Indian Heritage
10 Photos
Photos : दिवाळीनिमित्त सोनम कपूरने केला हटके लूक; मुलतानी माती व खादीपासून तयार केला पारंपरिक लेहेंगा, फोटो व्हायरल

Sonam Kapoor Traditional Attire: सोनमने कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनवलेल्या चोलीसह खादीचा लेहेंगा परिधान केला आहे. तिचा पारंपारिक…

Actors Who Have Clothing Brands
10 Photos
विजय देवरकोंडा, शाहिद कपूर ते सैफ अली खानपर्यंत ‘हे’ ९ स्टार्स आहेत प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे मालक

Actors are owners of famous clothing Brands: कोणते बॉलीवूड कलाकार कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत? कोणत्या स्टार्सचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे?…

Salman Khan And Soonam Kapoor
“मी तिला…”, ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सोनम कपूरला घेण्यास सलमान खानचा होता नकार; दिग्दर्शकाने खुलाशात सांगितले कारण

Salman Khan: ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सोनम कपूरला घेण्यास सलमान खानचा का होता नकार? दिग्दर्शकाने खुलाशात सांगितले कारण

Ganesh Chaturthi 2024, Ganesh Chaturthi Festival 2024, Mukesh Ambani Ganesh Festival
16 Photos
Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींच्या घरीही गणपती बाप्पा आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा…

Masaba Gupta Baby Shower photos viral
नीना गुप्ता लवकरच होणार आजी, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याच्या घरी पार पडले मसाबाचे डोहाळे जेवण, पाहा Photos

Masaba Gupta Baby Shower : नीना गुप्ता यांच्या लेकीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो तुम्ही पाहिलेत का?

Sonam Kapoor
3 Photos
PHOTO : हातात शेव्हिंग ब्लेड अन् क्रिम; त्या फोटोंमुळे सोनम कपूर चर्चेत; नेटिझन्स म्हणतात, “सौंदर्याचं खरं रहस्य…”

सोनम कपूरने काही हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या