Page 3 of सोनम कपूर News
बाळाच्या जन्माच्या एका महिन्याने सोनम व आनंदने त्याचं नाव ठेवलंय.
तिने २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला.
अभिनेत्री सोनम कपूर बाळासह रुग्णालयातून घरी परतली आहे.
सोनम कपूरने बाळाच्या जन्मापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
मलायकाशी असलेल्या नात्याबद्दल सर्वांना सांगायला वेळ का लागला? याचंही उत्तर अर्जुनने दिलं.
सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिने नुकतंच सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर केला आहे.
फोटोशूटवरून टीका करणाऱ्यांना सोनमने सडेतोड उत्तर दिलंय.
अभिनेत्री सोनम कपूर आता एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सोनम कपूरचे कौतुक करताना अनिल कपूर यांच्याबद्दलही एक विधान केले आहे.
ही पोस्ट शेअर करताना अनिल कपूर यांनी काहीही कॅप्शन दिलेले नाही.
Sonam Kapoor and Anand Ahuja Blessed with Baby Boy : सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं…
करण जोहरच्या शोमध्ये सोनमने रणबीरच्या चित्रपटाची खिल्ली उडवली.