Page 4 of सोनम कपूर News
‘कॉफी विथ करण’ शोमधील सोनमची व्हिडीओ चर्चेत आहे.
अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री मासिक पाळीबाबत स्पष्ट मत मांडताना दिसतात.
सोनम कपूरसाठी वडील अनिल कपूर ग्रँड पार्टीचं आयोजन करणार आहेत.
सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.
आपला आवडता गोड पदार्थ बनवण्यासाठी सोनम कपूरची चाललेली धडपड तिने व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
सोनमच्या दिल्लीतील घरात ही चोरी झाली आहे.
सोनमने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांची २७ कोटी ६१ लाखांची फसवणूक झाली आहे.
सोनमने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
सोनम कपूरने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
अनिल कपूर यांनी ‘पिंच २’ या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तरं दिली आहेत.