Page 5 of सोनम कपूर News

अनिल कपूर यांनी ‘पिंच २’ या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तरं दिली आहेत.

रिया आणि करण यांचे लग्न १४ ऑगस्ट रोजी अनिल कपूर यांच्या घरी झाले.

रिया आणि करण बूलाणी हे गेल्या ११ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.


सोनमचा आज ३६ वा वाढदिवस आहे. सोनम बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते.


माझ्या करियरच्या सुरुवातीपासूनचं मी या गोष्टीचे समर्थन करत आलेय.

कान्स २०१६ चे फॅशनजगाचे दरवर्षी काही मोजक्या इव्हेंट्सकडे बारकाईने लक्ष असते.

सोनमसोबतच मुलगा हर्षवर्धनचेही अनिल यांनी कौतुक केले.


या ‘स्टारकिड्स’नी बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
