सोनिया गांधी

सोनिया गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 9 Dec 1946
वय 77 Years
जन्म ठिकाण इटली
सोनिया गांधी यांचे चरित्र

सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.

Read More
सोनिया गांधी यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
दिवंगत राजीव गांधी
मुले
राहुल गांधी, प्रियंका गांधी
नेट वर्थ
₹ ११,८२,६३,९१६
व्यवसाय
राजकीय नेत्या

सोनिया गांधी न्यूज

राहुल गांधी यांचं १० जनपथ घराबाबत भाष्य! (फोटो - पीटीआय संग्रहीत)
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!

राहुल गांधींनी यावेळी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांच्यासाठी स्वत: दोन दिवे बनवले व दिवे बनवणाऱ्या कुटुंबासमवेत कामही केलं!

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, (फोटो-सोशल मीडिया)
Priyanka Gandhi : आणखी एक गांधी संसदीय राजकारणात? प्रियांका गांधींनी वायनाडमध्ये प्रचाराचा नारळ फोडला, ‘अशी’ आहे रणनिती!

Priyanka Gandhi : १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वायनाडच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या

आजचा सोनं चांदी दर (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Gold Silver Rate Today : ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव काय?

Gold Silver Price Hike Today 21 October 2024 : Gold-Silver Price Today: सोन्या- चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्या- चांदी खरेदी विचार करत असाल तर आजचे दर पाहून घ्या.

(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम
चांदनी चौकातून : समर्थन याचेही…त्याचेही

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री या नात्यानं वैष्णव यांनी पुन्हा ‘एक्स’वरून संदेश प्रसारित केला. यावेळी त्यांना केंद्राच्या घूमजावचं समर्थन करावं लागलं.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली
उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी चर्चा

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

सोनिया गांधी यांचा फोटो डीपफेक करून व्हायरल (फोटो सौजन्य- X)
सोनिया गांधी यांच्या हातात सिगारेट पाहून नेटकऱ्यांनी तुफान शेअर केला तो फोटो! पण ‘या’ लहानश्या गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं

Sonia Gandhi Viral Photo: तरुणपणीची इटलीतील महिला, वर्ष साधारण १९६० असावं, ओळखणऱ्याला ८५०० रुपये अशा वेगवेगळ्या कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जात आहे.

मल्लिकार्जुन खरगे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
“पंतप्रधान मोदी फक्त घोषणा देण्यात पटाईत”, मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी (छायाचित्र : राहुल गांधी / फेसबुक)
प्रियांकांसाठी राहुल गांधींनी वायनाड का सोडलं? काय आहे कारण?

या पोटनिवडणुकीमध्ये जर प्रियांका गांधी यांचा विजय झाला तर नेहरु-गांधी घराण्यातील तीन सदस्य एकाच वेळी संसदेत असण्याची ती पहिलीच वेळ ठरेल.

सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा ( फोटो - संग्रहित )
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड; मल्लिकार्जून खरगेंचा प्रस्ताव एकमताने मंजूर!

यासंदर्भातील प्रस्ताव मल्लिकार्जून खरगे यांनी मांडला होता. या प्रस्तावाला काँग्रेसच्या खासदारांनी एकमताने मंजुरी दिली.

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो - लोकसत्ता टीम)
राहुल गांधींचं मताधिक्य मोदींपेक्षा तब्बल २ लाखांनी अधिक; वाराणसीतून पंतप्रधानांना मिळाली ‘इतकी’ मतं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून विजय झाला आहे. मात्र, काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात अटीतटीची लढाई शेवटपर्यंत पाहायला मिळाली.

काँग्रेस नेते राहुल गांधी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
मोठी बातमी! राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. याबरोबरच राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत.

नरेंद्र मोदी, जयराम रमेश (फोटो-संग्रहित छायाचित्र)
“नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा”; काँग्रेस नेते जयराम रमेश यांची मागणी

इंडिया आघाडीचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत भारतीय जनता पार्टीवर एक्झिट पोलच्या आकड्यावरून हल्लाबोल केला आहे.

संबंधित बातम्या