सोनिया गांधी News
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.
Read More