Page 27 of सोनिया गांधी News

कॉंग्रेसध्ये जुन्या आणि नवीन नेत्यांचा समतोल राखण्यासाठी उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या संपूर्ण लक्ष हे कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यावरच असल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलं आहे.

कॉंग्रेसच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरात कॉंग्रेस नेत्यांसाठी ‘एक कुटुंब एक तिकीट’ या नव्या नियमाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

देशाप्रमाणे काँग्रेसही अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. म्हणून निव्वळ जिवंत राहण्यासाठी नव्हे तर, पक्षाच्या वाढीसाठी संघटनात्मक बदल करावेच लागतील.

काँग्रेसच्या चिंतन शिबीरमध्ये सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या “देशातील लोक सतत…”

राजस्थानमधील उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होत आहे. या शिबिरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत…

सचिन पायलट म्हणतात, “मला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपद हवंय. जर काँग्रेसनं योग्य निर्णय घेण्यासाठी उशीर केला, तर…”

तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्ष ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ बरोबर असलेल्या संबंधावरुन प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा फिस्कटली असावी असा एक…

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत विषयांवर सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर मोठं विधान केलंय.

रिपन बोरा पत्रात म्हणतात, “यामुळे भाजपाला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे. शिवाय, यामुळे लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचं देखील मनोधैर्य…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांना होणाऱ्या विरोधावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.