Page 29 of सोनिया गांधी News

पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावरुन चर्चा रंगली असून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे

गांधी कुटुंबीय CWC च्या बैठकीमध्ये खरंच राजीनामा देणार का? काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण!

पंजाबमधील दारूण पराभवानंतरही काँग्रेस आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात गुंतलेली आहे

सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबरोबरच २४ अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाचंही लाखो रुपयांचं भाडं थकीत आहे.

“पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत”, असंही म्हणाले आहेत.

सिद्धू आणि चन्नी यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेसला निवडणुकीची रणनीती आखणेही कठीण होत आहे

या घटनेवरून भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केलेला आहे.

काँग्रेसच्या १३७व्या स्थापना दिनी सोनिया गांधी ध्वजस्तंभावर झेंडा फडकावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण..

२८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

महाविकास आघाडी सत्तेत येतांना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आले होते, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारीपासून हे पद रिक्त आहे

या बैठकीस शरद पवारांची देखील उपस्थिती होती, अशी माहिती समोर आलेली आहे.