केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री या नात्यानं वैष्णव यांनी पुन्हा ‘एक्स’वरून संदेश प्रसारित केला. यावेळी त्यांना केंद्राच्या घूमजावचं समर्थन करावं लागलं.
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.