Sonia Gandhi's ED Appearance Live
Sonia Gandhi ED inquiry Updates : ईडीकडून अडीच तास सोनिया गांधींची चौकशी, पुन्हा सोमवारी बोलावणं

National Herald Case Updates : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने गुरुवारी (२१ जुलै) सोनिया गांधींची अडीच तास चौकशी केली.

Congress Protest against Sonia Gandhi's ED Inquiry
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस आक्रमक; दिल्ली, मुंबईसह कार्यकर्त्यांचे देशव्यापी आंदोलन

Sonia Gandhi’s ED Appearance सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरु असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप काँग्रेसने केला…

Sonia-Gandhi-new
National Herald case: सोनिया गांधी चौकशीसाठी ‘ईडी’समोर हजर होणार; काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार

आज संपूर्ण देश मोदी सरकारची राजकीय सूडबुद्धी, हुकूमशाही आणि गुंडगिरी पाहत आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Narendra Modi presidential election
उमेदवार कोण आहे? मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपाचं प्रत्युत्तर, सोनिया गांधींचा फोटो ट्वीट करत म्हणाले…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यावरून काँग्रेस आणि भाजपात शाब्दिक चकमक सुरू आहे.

9 Photos
Photos : “मोदी सरकारमधील ‘क्लीन चिट’च्या हिट फॉर्म्युल्याची गोष्ट”; काँग्रेसचे ‘या’ ७ पोलीस अधिकारी, न्यायमूर्तींची नावं घेत गंभीर आरोप

काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्विटरवर ७ ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर क्लीन चिट फॉर्म्युल्याची गोष्ट म्हणते गंभीर आरोप…

Congress President Sonia Gandhi
नरेंद्र मोदींविरोधात २००२ साली रचण्यात आलेल्या कटामागे सोनिया गांधींचा हात; भाजपाचा आरोप काँग्रेसने फेटाळला

गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने मोठा कट रचला असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे.

Sonia Gandhi gave money from her vault to Teesta Setalvad
‘अहमद पटेल आणि तीस्ता सेटलवाड यांच्या कटामागे सोनिया गांधींचा हात’; भाजपाचा गंभीर आरोप

तीस्ता सेटलवाड यांनी गुजरात सरकार पाडण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना अडकवण्यासाठी जे काही केले ते काँग्रेसच्या इशाऱ्यावर केले असल्याचा आरोप भाजपाने…

goa-cm-pramod-sawant
गोवा काँग्रेसमधील बंडखोरीशी भाजपचा काहीही संबंध नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत

काँग्रेसचे पाच आमदारांशी संपर्क होऊ शकला नसल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी त्यांचे विश्वासू मुकुल वासनिक यांना गोव्यात…

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी सोनिया गांधींना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

या अगोदरही सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता.

Nana Patole Sattakaran
राज्यातील काँग्रेसचा पाय अधिक खोलात 

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाचारण केले होते. पटोले यांनी सोनियांसह राहुल गांधी, प्रियंका गांधी,…

Congress Nana Patole Vidhan Parishad Maharashtra Government Sonia Gandhi
विधान परिषदेत मतं फुटलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार? नाना पटोले दिल्लीत; म्हणाले “हायकमांडने फार गांभीर्याने…”

नाना पटोले दिल्लीत, विधान परिषदेतील मतफुटीवर हायकमांडशी करणार चर्चा; आमदारांवर कारवाईची शक्यता

sharad pawar sonia gandhi
विश्लेषण: महाविकास आघाडी सरकार कोसळलं; आता NCP आणि काँग्रेसपुढील आव्हानं काय असतील?

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहे. शिवसेनेच्या साथीनं सत्तेवर आलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

संबंधित बातम्या