सोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस; ८ जून रोजी होणार चौकशी ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2022 14:37 IST
Rajya Sabha Election: नगमा यांनी नाराजी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी श्रेष्ठ आहे असं…” काँग्रेस नेत्या नगमा यांनी आपली नाराजी जाहीर केली असून १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचं म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2022 16:23 IST
कपिल सिब्बल यांचा राजीनामा: जी-२३ या काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या गटाला मोठा धक्का काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 26, 2022 13:47 IST
‘पक्ष’वेध- काँग्रेस: महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या घराणेशाहीला धक्का बसणार ? काँग्रेसच्या पुढील वाटचालीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. By मधु कांबळे,Updated: May 24, 2022 11:38 IST
भारत जोडो यात्रा: समविचारी गटांपर्यंत पोचण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न जुन्या जेष्ठ नेत्यांना सांभाळून नवीन नेत्यांना संधी देण्याची कसरत काँग्रेस नेतृत्वाला करावी लागते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 21, 2022 09:39 IST
चिंतन शिबिरातून काँग्रेसमध्ये महत्वाच्या प्रक्रियेची सुरुवात, मात्र अंमलबजावणी कशी होते हे महत्वाचे – शशी थरूर “ही प्रक्रिया सर्वांना एकत्र घेऊन पार पाडली असती तर अधिक चांगले झाले असते”. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2022 09:07 IST
“काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष”- हार्दिक पटेल यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 16:45 IST
१३ वर्षांनंतर काँग्रेसचा यू टर्न, महिला आरक्षण विधेयकात ‘कोट्यात कोटा’ देण्याचा प्रस्ताव! आरक्षणाचा मुद्दा सध्या देशात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 19:59 IST
चिंतन शिबीर काँग्रेससाठी चिंता शिबीर ठरणार? राहुल गांधींच्या एका वक्तव्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी! राहुल गांधींच्या एका विधानामुळे हे चिंतन शिबिर काँग्रेससाठी चिंता शिबिर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 12:18 IST
तरुणांना संधी तर काही जेष्ठ नेत्यांना घरचा रस्ता, पक्षांतर्गत समतोल राखण्यासाठी कॉंग्रेसचा नवा नियम कॉंग्रेसध्ये जुन्या आणि नवीन नेत्यांचा समतोल राखण्यासाठी उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2022 15:20 IST
“आघाड्या वगैरे नंतर, आधी पक्ष मजबूत करायचा”, काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षबांधणीचा मंत्र! सध्या संपूर्ण लक्ष हे कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यावरच असल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 23:13 IST
कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात ‘एक कुटुंब एक तिकीट’ प्रस्तावावर सखोल चर्चा, एका अटीमुळे मिळणार नियमातून अनेक नेत्यांना सूट! कॉंग्रेसच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरात कॉंग्रेस नेत्यांसाठी ‘एक कुटुंब एक तिकीट’ या नव्या नियमाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 23:12 IST
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा
२ मार्च पासून पालटणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती, पैसा अन् धन संपत्तीची कमतरता भासणार नाही
“मी त्यांची प्राथमिकता नाही…”, जया यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांची गर्लफ्रेंड…”
9 पूजा सावंत सासरच्या कुटुंबीयांसह पोहोचली कोकणात! सासू-सासरे, दीर अन् जाऊबाईंना पाहिलंत का? नवऱ्याने शेअर केले फोटो