काँग्रेसचं पुनरुज्जीवन लोकशाही आणि समाजासाठी महत्त्वाचं – सोनिया गांधी

विधानसभा निवडणुकीत झालेला काँग्रेसचा पराभव धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

gulam nabi azad on sonia gandhi
सोनिया गांधींच्या अध्यक्षपदावर जी-२३ गटाची नेमकी भूमिका काय? गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही महिन्यांत..!”

गुलाम नबी आझाद म्हणतात, “आगामी काळामध्ये संघटितपणे काँग्रेस पक्ष निवडणुकांना सामोरा कसा जाईल, यावर चर्चा झाली!”

sonia gandhi and gulam nabi azad
जी-२३ गटातील गुलाम नबी आझाद यांची सोनिया गांधींसोबत महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या विषयावर चर्चा ?

बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, पक्षसंघटना तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

“…तर आप आणि तृणमूलसोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार;” पी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य

भाजपा विरोधात राज्या-राज्यात लढल्यास त्यांचा पराभव करणे शक्य आहे, असंही चिदंबरम म्हणाले.

Gandhi G 23
Gandhi vs G23: काँग्रेसमधील वैचारिक मतभेद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांनी सोनियांना स्पष्टच सांगितलं, “एकमेव मार्ग म्हणजे…”

जी-२३ गटाच्या वतीने गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आलीय.

Sonia Gandhi, Congress, Socil Media, Facebook, Twitter
फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष…; सोनिया गांधींनी जाहीर केली नाराजी; म्हणाल्या “हे धोकादायक”

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे

पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताच मोठी घडामोड; सिद्धू राजीनामा देत म्हणाले “काँग्रेस अध्यक्षांच्या…”

नवज्योतसिंह सिद्धू यांना आठ महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष केले गेले होते; पण अंतर्गत मतभेदांमुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली

Sonia Gandhi new
काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग ; सोनिया गांधींचे पाच राज्यांच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश!

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाचही राज्यांमध्ये सपशेल अपयश मिळाल्यानंतर सोनिया गांधीची कडक पावलं

kapil sibal
“गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं आणि…”; कपिल सिब्बल यांचा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बाहेरही काँग्रेस आहे असा टोला लगावत त्यांनी इतर नेत्यांचं म्हणणंही ऐकून घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

गांधी कुटुंबाबद्दल काँग्रेस नेत्याचा मोठा खुलासा; म्हणाला “पक्षासाठी आपलं पद सोडायला…”

पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावरुन चर्चा रंगली असून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे

sonia gandhi priyanka gandhi rahul gandhi
CWC Meeting : गांधी कुटुंबीय खरंच राजीनामा देणार? वृत्त व्हायरल झाल्यानंतर पक्षानं दिलं स्पष्टीकरण!

गांधी कुटुंबीय CWC च्या बैठकीमध्ये खरंच राजीनामा देणार का? काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण!

Congress blames Captain amrinder singh for defeat
पंजाबमधील पराभवासाठी काँग्रेसने अमरिंदर सिंग यांच्यावर फोडले खापर; सोनिया गांधींनी बोलावली बैठक

पंजाबमधील दारूण पराभवानंतरही काँग्रेस आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात गुंतलेली आहे

संबंधित बातम्या