हेलिकॉप्टरचे इंधन संपल्यामुळे राहुल गांधींवर शहडोलमध्येच रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाची धावपळ मध्य प्रदेशातील शहडोल येथे खासदार राहुल गांधी यांची सोमवारी जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर राहुल गांधी पुढच्या नियोजित दौऱ्यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 9, 2024 08:26 IST
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल? आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत लाज वाटण्यासारखं काहीही नाही म्हणणाऱ्या मनमोहन सिंग यांनी इतिहासाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. इतिहास त्यांना खरंच… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 7, 2024 16:02 IST
“हा तर पाकिस्तानच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा”, हिमंता बिस्वा सरमांची खोचक टीका, म्हणाले… आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना खोचक टोला लगावला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 7, 2024 11:39 IST
‘पक्षाला ओहोटी, काँग्रेसमध्ये सोनिया व राहुल गांधीच राहणार….’ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेच काँग्रेसमध्ये राहतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि राज्यसभा… By लोकसत्ता टीमApril 6, 2024 18:02 IST
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार? २००४ मध्ये काँग्रेसच्या विजयाच्या शिल्पकार सोनिया गांधी होत्या. पण पक्षाला २०२४ ची निवडणूक सोपी जाणार का? हाच खरा प्रश्न आहे.… By वैभव देसाईUpdated: April 6, 2024 18:08 IST
३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काँग्रेसने मोठ्या घोषणा केल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 5, 2024 12:58 IST
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली… भाजपाच्या उमेदवार कंगना रणौतने म्हटले की, राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी राजकारणात उतरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 4, 2024 15:44 IST
काँग्रेसची ११ वी यादी जाहीर; वाय एस शर्मिला लोकसभेच्या मैदानात, आंध्र प्रदेशमध्ये बहिण-भाऊ येणार आमनेसामने काँग्रेसने लोकसभेसाठी १७ उमेदवारांची ११ वी यादी आज जाहीर केली. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 2, 2024 17:12 IST
रामलीला मैदानावर ‘इंडिया’ची नारीशक्ती; सुनीता केजरीवाल, कल्पना सोरेन आणि सोनिया गांधी यांची उपस्थिती रामलीला मैदानाच्या परिसरात काँग्रेसचा हात, आपचा झाडू आणि डाव्यांचा कोयता असलेले झेंडे एकत्र फडकताना दिसत होते By लोकसत्ता टीमApril 1, 2024 04:17 IST
भाजपाने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ‘या’ नेत्याने दिली ऑफर भाजपाचे नेते वरुण गांधी सध्या पिलीभीतचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, तरीही भाजपाने त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले. यानंतर ते नाराज झाल्याची… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 26, 2024 17:04 IST
काँग्रेसला मोठा धक्का; पत्नीला लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ‘या’ आमदाराचा राजीनामा प्रीमियम स्टोरी आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 26, 2024 12:19 IST
‘राहुल गांधी आईचं ऐकत नाही आणि सोनिया गांधीही त्यांना घाबरतात’, हिमंता बिस्वा सरमांचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हापासून ते काँग्रेस आणि राहुल गांधी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 24, 2024 10:29 IST
९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
15 ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…