Page 2 of सोनू निगम News

sonu-nigam-pk
“हे गाणं सोनू निगमच गाणार…” जेव्हा ‘पीके’ चित्रपटाचे निर्माते अडून राहिले, गायकाने सांगितला अनुभव

यविषयी बोलताना त्याने शाहरुख खानचाही उल्लेख केला आहे. याबरोबरच त्याने विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांचंही कौतुक केलं आहे

Police on Sonu Nigam mangandling by Shivsena MLA Son
VIDEO: प्रसिद्ध गायक सोनू निगमला ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून धक्काबुक्की, पोलिसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “या प्रकरणी…”

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार घडला.

sonu nigam attacked in mumbai
Video: “सोनू निगम स्टेजवरून उतरत असताना…”, ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकरांनी मागितली माफी; सांगितला धक्काबुक्कीचा घटनाक्रम!

“माझा भाऊ सोनू निगम यांच्यासमवेत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा…”, सुप्रदा फातर्पेकरांनी दिलं स्पष्टीकरण!

sonu nigam
जेव्हा पाकिस्तानमध्ये बॉम्ब असलेल्या बसमधून प्रवास करत होता सोनू निगम; गायकाने स्वत:च सांगितलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग

Sonu Nigam: पाकिस्तानमध्ये कॉन्सर्टसाठी गेलेला सोनू निगम, बॉम्ब असलेल्या बसमधून करत होता प्रवास अन्…; गायकाने स्वत:च सांगितलेला अंगावर काटा आणणारा…