Page 4 of दाक्षिणात्य चित्रपट News

police filed Chargesheet against actor Raj Tarun
गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल

Actor Raj Tarun: रिलेशनशिपमध्ये असताना राजचं प्रसिद्ध अभिनेत्रीशी अफेअर होतं, असा दावाही तिने केला आहे.

Thalapathy Vijay GOAT Box Office Collection
थलपती विजयच्या ‘GOAT’ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, ‘इतके’ कोटी कमावले

GOAT Box Office Collection Day 1: गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) हा विजयाचा शेवटून दुसरा सिनेमा झाला प्रदर्शित, चाहत्यांची चित्रपट…

vikram share body transformation experience
“माझे अवयव निकामी झाले असते”, अभिनेता विक्रमने सांगितला अनुभव; म्हणाला, “मी जेव्हा…”

डोळ्याच्या पापण्या सतत उघड्या, दृष्टी जाण्याचा धोका अन्…; दाक्षिणात्य अभिनेत्याने सांगितला शूटिंगनंतरचा अनुभव

Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित

सुपरस्टार रजनीकांत एका नव्या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून लोकेश कन्नगराज या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

actress Sheela on hema committee
“घृणास्पद कृत्य घडत असताना ‘मला फोटो काढू द्या’ असं पीडितांनी म्हणायचं का?” पुराव्यांबद्दल ज्येष्ठ अभिनेत्रीचा सवाल

Actress Sheela on Hema Committee Report: “फक्त मोजक्याच कलाकारांची नावं…”, नेमकं काय म्हणाल्या शीला?

telugu film industry sexual harassment of women junior artists
Telugu Film Industry MeToo: तेलुगू सिनेसृष्टीतील लैंगिक शोषणाचा अहवाल सरकारनं बासनात गुंडाळला; म्हणे, “त्यात कारवाई करण्यासारखं काहीच नाही”!

दोन वर्षांपूर्वी हा अहवाल तेलंगणा सरकारला सादर करण्यात आला. मात्र, तत्कालीन सरकारनं त्यात कारवाईसारखं काहीही नसल्याचं म्हणत तो बासनात गुंडाळला!

Mohanlal addresses media regarding Hema Committee report
Mohanlal on MeToo: मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”

Mollywood MeToo Storm: केरळच्या चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांचे लैंगिक शोषण होत असल्याचे हेमा समितीच्या अहवालातून समोर आले होते. त्यानंतर आता केरळ…

Samantha Ruth Prabhu on hema committee report
“आम्ही तेलुगू चित्रपटसृष्टीतील महिला…”, समांथा रुथ प्रभूची हेमा कमिटीच्या अहवालावर प्रतिक्रिया; म्हणाली, “लैंगिक छळावर…”

Samantha Ruth Prabhu on Hema Committee Report: समांथा रुथ प्रभूने हेमा कमिटीच्या अहवालाचे स्वागत केले आहे.

Radikaa Sarathkumar says men secretly record videos of actresses in the nude
“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

Radikaa Sarathkumar on Justice Hema Committee Report: “जर आपण तोंड आकाशाकडे करून थुंकलो तर…”, राधिका सरथकुमार यांनी केलं वक्तव्य

Tamil actor Kutty Padmini
१०व्या वर्षांची असताना सेटवर लैंगिक अत्याचार झाला; दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने जाब विचारल्यावर त्यांनी…”

“माझ्या मुलींना मी इंडस्ट्रीपासून दूर ठेवलं,” अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Mukesh first wife Saritha alleged he kicked her when she was pregnant
“गरोदर असताना त्याने पोटावर लाथ मारली”, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अभिनेत्याबद्दल पहिल्या पत्नीने केलेले धक्कादायक खुलासे

Actor MLA Mukesh first wife Saritha Allegations : “गाडीच्या मागे पळत असताना मी खाली पडले अन्…”, अभिनेत्री सरिताने केलेले आरोप

ताज्या बातम्या